अभियांत्रीकीचे शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये सामर्थ्य प्रज्वलित करते-प्रा.जयंत घेवडे

गारगोटी :  विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांमध्ये समाजातील वेगवेगळ्या समस्यांवर उपाय शोधण्याचे सामर्थ्य येते. अभियांत्रीकीचे शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये हेच सामर्थ्य प्रज्वलित करण्याचे काम करते’, असे प्रतिपादन इन्स्टीट्युट ऑफ सिव्हील ॲन्ड रुरल…

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी समाजाची नाळ जोडता येते – डॉ. टी. एम. चौगले

कोल्हापूर : विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना महत्त्वाची आहे.  राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी समाजाची नाळ जोडता येते. विद्यार्थी व ग्रामस्थांच्या सहकार्यातून गावामध्ये ग्राम सफाई, आरोग्य…

शिवाजी विद्यापीठात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती

कोल्हापूर – नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज विद्यापीठात साजरी करण्यात आली.विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या हस्ते नेताजी…

विवेकानंद  कॉलेज  मध्ये  बायोटेकनॉलॉजी विभागाचे SYNCHROME 2025  उत्साहात

कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेजच्या बायोटेक्नॉलॉजी (एंटायर) विभागातर्फे बी.एस्सी. भाग 1, 2 व 3 या तिन्ही वर्गातील विद्यार्थ्यांसाठी SYNCHROME 2025 हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.      कार्यक्रमाचे उदघाटन…

शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी निवड व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणाचे ऑनलाईन पद्धतीने आयोजित करा खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाची मागणी

कुंभोज  ( विनोद शिंगे) शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी निवड व वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणाचे ऑनलाईन पद्धतीने आयोजित करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्यावतीने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन…

अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षणाबाबत शिवाजी विद्यापीठात कार्यशाळा

कोल्हापूर- शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालय व संस्थांमधील अखिल भारतीय उच्चशिक्षण सर्वेक्षण (एआयएसएचई) कार्यक्रमाच्या नोडल अधिकारी यांच्याकरिता एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा काल (दि. २१) विद्यापीठात झाली. विद्यापीठाचा सांख्यिकी कक्ष आणि…

मूलभूत विज्ञानामुळे मानवी प्रगतीचा वेग वाढला : प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव

कोल्हापूर: मुलभूत विज्ञानामुळे मानवाच्या प्रगतीचा वेग वाढला, असे प्रतिपादन प्रा. डॉ. घनश्याम जाधव, प्राचार्य, श्री. छत्रपती शिवाजी महाविद्यालय (उमरगा, जि. धाराशिव) यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात आयोजित “अणूची रचना”…

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठ संघात निवड

कोल्हापूर: कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांची विविध स्पर्धांसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली आहे.           महाविद्यालयाच्या रणवीर काटकर व अथर्व पाटील…

शरद पवार यांनी दिली सारथी कार्यालयास भेट

पुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) कार्यालयास शरद पवार यांनी भेट दिली. यावेळी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी या संस्थेविषयी सविस्तर माहिती दिली.…

व्यवसायाचे यश व्यवसायाच्या प्रारुपावर अवलंबून – प्रा. महाजन

कोल्हापूर : कोणत्याही व्यवसायाचे यश हे त्याच्या प्रारुपावर ठरते, सध्याच्या अस्थिर परिस्थितीत ज्याचे प्रारूप शाश्वत विकासाशी सुसंगत असेल, तोच व्यवसायात प्रगती करेल,असे मत शिवाजी विद्यापीठ विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. एस.…

🤙 9921334545