शिवाजी विद्यापीठात उद्यापासून ‘इन्फोसिस’चा कॅम्पस ड्राइव्ह

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात  इन्फोसिस कंपनीच्या वतीने दोनदिवसीय कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या मध्यवर्ती रोजगार कक्षाचे संचालक डॉ. राजन पडवळ यांनी ही माहिती दिली.   इन्फोसिसच्या या प्लेसमेंट…

शिवाजी विद्यापीठात ‘डॉ. अॅड. कै. रुपाली पणदूरकर अभ्यासिके’चे उद्घाटन

कोल्हापूर: वेदनेच्या हुंकारावर दातृत्वाच्या फुंकरीने सृजनाचा अंकुर फुलल्याचे दृष्य शिवाजी विद्यापीठात ‘डॉ. अॅड. कै. रुपाली पणदूरकर अभ्यासिके’च्या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने उपस्थितांना अनुभवता आले आणि नकळत डोळ्यांच्या कडा ओलावल्या.    …

शिवाजी विद्यापीठामध्ये व्याख्यानासह शाहिरी पोवाडा, मर्दानी खेळाचे आयोजन

कोल्हापूर –  शिवाजी विद्यापीठाच्या वसतिगृहातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनी व संशोधक विद्यार्थी आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या वतीनेछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानासह पोवाडा आणि मर्दानी खेळांचेही आयोजन करण्यात आले आहे.  …

ओम पब्लिक स्कूलचे कार्य उल्लेखनीय -उद्योगपती प्रसन्न देसाई

कुंभोज (विनोद शिंगे) कुंभोज (ता.हातकणंगले) येथील ओम पब्लिक स्कूलचे कार्य उल्लेखनीय असून त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत शेकडो विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असून ही संस्था स्थापन करणाऱ्या विनायक माने…

विवेकानंद मध्ये बी.सी.एस.विभागाचे Techno Spark 2025 उत्साहात 

कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेजच्या बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स्‍ (एंटायर) भाग 1, 2 व 3 वर्गातील विद्यार्थ्यांच्या कला गुण व संशोधनास वाव देण्यासाठी Techno Spark 2025 कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.…

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे उद्घाटन

कोल्हापूर: विविधतेमध्ये एकात्मता हे भारताचे वैशिष्ट्य म्हणून पाहिले जाते. या विविधतेमधून सर्वश्रेष्ठ ज्ञानाची निर्मिती व्हावी, यासाठी युवा पिढीचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तथा पाच विद्यापीठांचे माजी…

संकटाचे संधीत रुपांतर करणारी व्यक्तीच उद्योजक बनू शकते: विनया गोरे

कोल्हापूर: आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या संकटाचे रुपांतर संधीत करणारी व्यक्तीच चांगली उद्योजक बनू शकते, असे प्रतिपादन अमेरिकेतील गोरे उद्योग समूहाच्या प्रमुख विनया गोरे यांनी येथे केले.   शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या ‘विकसित…

संख्याशास्त्राचे उपयोजन ही एक कला: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

कोल्हापूर: संख्याशास्त्र हा विषय विज्ञान व तंत्रज्ञानाशी निगडित आहेच, पण त्याबरोबरच ती एक कला सुद्धा आहे, या दृष्टीने विद्यार्थ्यांनी त्याकडे पाहावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी…

आ. सतेज पाटील यांच्या हस्ते मौनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या कलाप्रदर्शनाचे उद्घाटन

कोल्हापूर: श्री मौनी विद्यापीठ संचलित, श्री शाहू कुमार भवन बहुउद्देशीय प्रशाला गारगोटी येथील विद्यार्थी- विद्यार्थ्यीनींनी काढलेल्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते शाहू स्मारक भवन येथील कलादालनात झाले.…

सक्षम अभिव्यक्तीसाठी शब्दातील भाव समजून घ्या : तुषार भद्रे

कोल्हापूर :  शब्द हे अभिव्यक्तीचे महत्त्वाचे साधन आहे. सक्षम अभिव्यक्तीसाठी शब्दातील भाव ओळखता आला पाहिजे, असे मत प्रसिद्ध उच्चार शास्त्र तज्ज्ञ तुषार भद्रे यांनी व्यक्त केले.शिवाजी विद्यापिठाच्या पद्मश्री डॉ. ग.…

🤙 8080365706