आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागासाठी ; डॉ. प्रभंजन माने फ्रान्सला रवाना

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभागाचे प्रमुख डॉ. प्रभंजन माने हे आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी फ्रान्सला रवाना झाले आहेत.     फ्रान्समधील ले मान्स विद्यापीठात दि. १३ व १४ मार्च २०२५…

दूरशिक्षण केंद्रात इतिहास स्वयं अध्ययन साहित्य कार्यशाळा 

कोल्हापूर :  शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रात बी.ए.भाग २ सत्र १ व २ च्या इतिहास विषयाच्या स्वयं अध्ययन साहित्य निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली. इतिहास अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा.डॉ.चंद्रवदन…

महाराष्ट्राच्या विकासाकांक्षी नेतृत्वांत लोकनेते बाळासाहेब देसाई अग्रणी

कोल्हापूर: सन १९६० ते १९८० या कालखंडातील महाराष्ट्राचे राजकीय नेतृत्व विकासाकांक्षी होते आणि लोकनेते बाळासाहेब देसाई त्यामधील अग्रणी नाव होते, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या विशेष परिसंवादामध्ये…

शिवाजी विद्यापीठात १२ मार्चला शरण अध्यासनातर्फे कार्यशाळा ‌‌‍‍

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ येथील शरण साहित्य अध्यासन, हिंदी अधिविभाग आणि विवेक वाहिनी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्याने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा बुधवार…

डी. वाय. पाटील आर्किटेक्चर विद्यार्थ्यांच्या वार्षिक कामाचे सोमवारपासून प्रदर्शन

कोल्हापूर :डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर कसबा बावडा व कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, तळसंदे येथील विद्यार्थ्यांच्या वार्षिक कामाच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. १० ते १२ मार्च कालावधीत दसरा चौकातील…

एम.जी.शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबली येथे “जागतिक महिला दिन” हा कार्यक्रम अतिशय उत्साहात 

बाहुबली : एम.जी.शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबली येथे ८ मार्च रोजी ‘जागतिक महिला दिन’ हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे हे होते. या…

राष्ट्रीय युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठाला दोन सुवर्णपदके

कोल्हापूर: उत्तर प्रदेशातील नोएडा येथील अॅमिटी विद्यापीठात झालेल्या आंतरविद्यापीठ राष्ट्रीय युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठाने दोन सुवर्णपदके प्राप्त केली आहेत.     राष्ट्रीय युवा महोत्सव 2024-2025 अॅमिटी विद्यापीठ, नोएडा (उत्तर प्रदेश) येथे…

भारतीय विद्यार्थ्यांनी पौर्वात्याभिमुख व्हावे: चीनी कॉन्सुल जनरल काँग झिन्हुआ

कोल्हापूर: जागतिक पातळीवर चीन आज उच्चशिक्षणासह अनेक क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांनी आता पाश्चिमात्य राष्ट्रांऐवजी या पौर्वात्य राष्ट्राला पसंती द्यावी, असे आवाहन चीनचे मुंबईतील कॉन्सुल जनरल काँग झिन्हुआ यांनी…

प्रतिष्ठित हम्बोल्ट फेलोशिपच्या अनुषंगाने विद्यापीठात उद्या विशेष परिसंवाद

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी, इंटरनॅशनल अफेअर्स सेल आणि हम्बोल्ट अकॅडमी (पुणे चॅप्टर) व महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने पी.एम.-उषा योजनेच्या माध्यमातून उद्या, शुक्रवारी…

महात्मा गांधींच्या छायेतही स्वत्व टिकविण्यात कस्तुरबांचे मोठेपण: सोनाली नवांगूळ

कोल्हापूर: महात्मा गांधी यांच्यासारख्या महान नेत्याच्या बरोबरीने धावताना स्वतःची फरफट न होऊ देता स्वत्व टिकविण्यामध्ये कस्तुरबा गांधी यांचे मोठेपण आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका, अनुवादक सोनाली नवांगूळ यांनी  केले.  …

🤙 8080365706