नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटला सर्वतोपरी सहकार्य करू – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

नागपूर: कर्करोग आजारावरील उपचार पद्धती ही दीर्घकाळ चालणारी आहे. आजारपणात आपलेपणाची कौटुंबिक किनार पाश्चिमात्य देशातील कुटुंबात पाहायला मिळत नाही. आपल्याकडे कुणी आजारी पडल्यास संपूर्ण कुटुंब आपलेपणाने रुग्णालयात त्याची साथ देतो.…

मंत्री अमित शाह यांच्या हस्ते  ‘राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठा’चे भूमिपूजन आणि पायाभरणी

नागपूर : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे ‘राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठा’चे भूमिपूजन…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका करण्याऐवजी मूळ विषयावर बोलावे : आ.सतेज पाटील

कोल्हापूर: दहशतवादी हल्ल्याला देशाच्या सैन्य दलान चोख प्रत्युत्तर दिले त्यामुळे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, काँग्रेसवर टीका करून विषय दुसरीकडे घेऊन जाण्यापेक्षा मूळ विषयावर त्यानी बोलावे असा टोला विधान परिषदेतील काँग्रेसचे…

लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस भरतीला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सांगली :- राज्यात आदर्श पोलीस प्रशासन निर्माण करण्यासाठी लोकसंख्येच्या अनुरुप पोलीसांची संख्या ठेवली जाणार आहे. त्यामुळे गृह विभागामार्फत नव्याने 40 हजार पोलीसांची भरती केली आहे. यापुढेही राज्यात पोलीस भरतीला प्राधान्य…

इचलकरंजीसह परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करु – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इचलकरंजी : शहरांच्या विकासाच्या योजनांसाठी राज्य शासन कटिबद्ध असून लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सर्व प्रस्तावांना न्याय देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्याअनुषंगाने इचलकरंजीच्याही विकासासाठी सर्वतोपरी मदत करु, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील ₹700 कोटींहून अधिक रकमेच्या विविध विकास कामांचे उदघाटन

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील ₹700 कोटींहून अधिक रकमेच्या विविध विकास कामांचे उदघाटन, लोकार्पण व भूमिपूजन’ करण्यात आले. यामध्ये , केंद्र शासन पुरस्कृत UIDSSMT योजनेअंतर्गत…

अलमट्टी धरणाच्या प्रस्तावित उंची वाढीला महाराष्ट्राचा पूर्ण विरोध, खासदार धनंजय महाडिक यांनी मांडली केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांसमोर भुमिका

दिल्ली: कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट घातला आहे. त्याला महाराष्ट्राचा पूर्ण विरोध आहे. या पार्श्‍वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी, केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार सी. आर. पाटील यांची भेट…

‘काजीर्डा ते पडसाळी’ घाटरस्त्याच्या जोडणीसाठी आ.चंद्रदीप नरकेंची मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत बैठक

मुंबई : मंत्रालयात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील मौजे काजीर्डा ते कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पडसाळी या नवीन घाट रस्त्याच्या जोडणी आणि या रस्त्यावरील मिसिंग लांबीचे सर्वेक्षण करण्यासंदर्भात आमदार चंद्रदीप नरके…

आयआयटी, आयआयएमच्या धर्तीवर राज्यात “इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ” उपक्रमांचे मंत्री आबिटकर यांच्यासमोर सादरीकरण

मुंबई – आरोग्य क्षेत्रात राज्य व देश पातळीवर अभिनव व नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वसामान्य नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या सेवाभावी संस्थांनी आरोग्य भवन येथील कार्यालयात राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब…

राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत रुग्णसेवा प्रकल्पांचा आरोग्य मंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई – मुंबई विधानसभेतील प्रश्नाच्या अनुषंगाने राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार डॉ. कयंदे  यांच्या उपस्थितीत राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज एक महत्त्वपूर्ण…

🤙 9921334545