माझी वसुंधरा अभियान अंतर्गत होणारी कामे चिरंतन टिकणारी असावीत- सीईओ संतोष पाटील

कोल्हापूर : आपल्या मध्ये चांगले काम करण्याची क्षमता असून चांगला लोकसहभाग मिळवून माझी वसुंधरा अभियान 40 अंतर्गत होणारी कामे चिरंतन टिकणारी असतील याची दक्षता घ्यायला हवी अशा सूचना जिल्हा परिषदेचे…

15 ऑगस्ट चे औचित्य साधून जाणीव संस्थेकडून वृक्षारोपण..

कोल्हापूर : जाणीव फौंडेशन हि २०११ पासून HIV सह जीवन जगणाऱ्या महिला व मुलांच्यासाठी कार्यरत असून संस्थेला कोणतेही शासकीय अनुदान नसून हे सर्व उपक्रम लोकसहभागातून अविरत पणे सुरु आहेत. यावेळी…

कोल्‍हापूर परिसरात आज भूकंपाचा सौम्य धक्‍का

कोल्हापूर : कोल्हापूर शहरापासून ७६ किमी अंतरावर चांदोली धरण आणि अभयारण्य परिसरात आज बुधवार, दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी ३.४ रिश्टर स्केल इतक्या क्षमतेचा भूकंपाचा सौम्य…

चांदोली धरण आणि अभयारण्य परिसरात भूकंपाचे धक्के

कोल्हापूर : कोल्हापूर शहरापासून ७६ किमी अंतरावर चांदोली धरण आणि अभयारण्य परिसरात बुधवार, दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी ३.४ रिश्टर स्केल इतक्या क्षमतेचा भूकंपाचा सौम्य धक्का…

राज्यात लवकरच दमदार पाऊस

मुंबई : राज्यात 13 ऑगस्टपासून पुन्हा एकदा मॉन्सूनच्या वाऱ्यांसाठी पूरक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात लवकरच पाऊस दमदार प्रवेश करणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. विदर्भ आणि कोकणातील बहुतांश…

साईक्स एक्सटेन्शन लोहिया गल्लीत पन्नास वर्षांपूर्वीचे झाड तोडले; कारवाईची मागणी

कोल्हापूर : कोल्हापूर साईक्स एक्सटेन्शन लोहिया गल्ली येथील रस्त्याच्या कडेला असलेले 50 वर्ष जुने झाड तोडण्यात आले, त्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता हे झाड तोडले गेले आहे, झाडावरील पक्ष्यांच्या…