समीर व्याघ्रंबरेंना पद्माराजे उद्यानातील वृक्षतोड प्रकरण पडले महागात

कोल्हापूर : येथील पद्माराजे उद्यानातील वृक्षतोड कत्तलीचे प्रकरण महापालिकेचे पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रंबरे यांना चांगलेच महागात पडले आहे. फांद्या तोडण्यास मान्यता दिली असताना बुडक्यांसह झाडांची वृक्षतोड केल्यामुळे पर्यावरण अधिकारी  समीर वसंत…

पंचगंगा नदीच्या दोन्ही तीरावर उपसाबंदी

कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या दोन्ही तीरावरील भागात रब्बी हंगाम 2023-2024 मधील कालावधीत शेतीसाठी पाणी उपसा करणा-या उपसा यंत्रावर कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) च्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी उपसाबंदीचे आदेश…

डॉ.रघुनाथ माशेलकर यांना सु.रा.देशपांडे स्मृती पुरस्कार जाहीर

कोल्हापूर( प्रतिनिधी)आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना यंदाचा (कै.) सु. रा. देशपांडे स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि दुर्गप्रेमी शिक्षक सु. रा. देशपांडे फाऊंडेशनच्या वतीने…

कोल्हापूर पर्यटन वाढीसाठी ठोस धोरण आवश्यक…

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला पर्यटनासाठी सर्व काही आहे. परंतू ठोस धोरण मात्र नाही. त्यामुळे ‘चालेल तसे चालेल’ अशा पध्दतीने जिल्ह्याचा पर्यटन विकास सुरू आहे असे परखड मत व्यक्त करण्यात आले.…

बदलत्या वातावरणाचा शरीरामध्ये नेमका काय परिणाम होतो ते पाहूया…

सध्या देशभरात वाढत्या थंडीमुळे वातावरण गारेगार झाल्याचं पाहायला मिळतंय. हवेमध्ये गारवा असल्याने सगळीकडे वातावरण कूल कूल झालं आहे. मात्र या थंडीमध्ये अनेकांना वेगवेगळे त्रास जाणवतात.थंडीच्या दिवसांमध्ये अनेकांना हातपाय सुजण्याच्या समस्या…

यशवंत सागर तलावाला४ कोटी २८ लाखांचा निधी मंजूर :आ. ऋतुराज पाटील

कोल्हापूर : राज्य सरकारच्या सरोवर संवर्धन योजनेंतर्गत गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील यशवंत गंगासागर तलावाचे पर्यावरणीयदृष्ट्या संवर्धन करण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने ४ कोटी २८ लाखांच्या निधीस तत्त्वतः मान्यता दिली.…

6.7 तीव्रतेच्या भूकंपाने इंडोनेशिया हादरलं…

इंडोनेशिया : इंडोनेशियाच्या तलाउड बेटांवर मंगळवारी (9 जानेवारी) 6.7 तीव्रतेचा भूकंपाचे धक्के बसले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या खाली 80 किमी खोलीवर होता.भारतीय वेळेनुसार रात्री 2.18…

थंडीच्या दिवसात केसगळती थांबवण्यासाठी काही खास घरगुती उपाय…

थंडीच्या दिवसात आरोग्य तसेच त्वचेसंबंधी अनेक समस्या होत असतात. थंडी जसजशी वाढत जाईल केसगळतीही अधिक वाढेल. थंडीच्या दिवसांमध्ये अनेकांना केसगळतीची समस्या होते. अशात केसांची काळजी घेण्यासाठी काही खास गोष्टीही कराव्या.चला…

सूर्यप्रकाश आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर….

हिवाळ्यात तापमानात घसरले की, आपण घराबाहेर जाणे टाळतो. स्वतःला उबदार ठेवण्यासाठी आणि थंडीपासून वाचण्यासाठी बाहेर न गेल्याने सूर्यप्रकाश फारच कमी मिळतो. काही लोकं उन्हात जाणे टाळतात.पण सूर्यप्रकाश आपल्या आरोग्यासाठी खूप…

हिवाळ्यात कमी पाणी पिताय; तर मग जाणून घ्या दुष्परिणाम

सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. थंडीच्या या दिवसांमध्ये अनेक आजार निर्माण होत असतात. मग ताप, थंडी, सर्दी, खोकला असे अनेक आजार निर्माण होताना दिसतात. त्यात थंडीच्या दिवसात लोक जास्त पाणी…