कोल्हापूर ः येथील शाही दसरा सोहळ्याला यंदा शासनाकडून राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे हा सोहळा उद्या (मंगळवारी) पारंपरिकतेचा बाज कायम ठेवत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. परंपरेप्रमाणे सूर्यास्तावेळी सायंकाळी…
सांगरूळ : (ता. करवीर ) येथे दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो .यावर्षी सांगरूळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगरूळ यांच्या .वतीने शाळा – गाव – ग्रामस्थ – विद्यार्थी यांची…
कोल्हापूर – दैवज्ञ बोर्डिंग येथे स्थापन करण्यात आलेल्या दुर्गादेवीची उद्या महाअष्टमीनिमित्त महापूजा आयोजित केली आहे. या पूजेला समाजबांधवांसह सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बिश्वजित प्रामाणिक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.…
ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी बुधवारी ठाण्याच्या टेंभी नाका येथील नवरात्रौत्सवाला भेट दिली. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर गेल्या वर्षीपासूनच या…
कोल्हापूर: करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला शारदीय नवरात्रोत्सवात आज तिरुपती देवस्थानाकडून मानाचा शालू प्रदान करण्यात आला आहे. 1 लाख 6 हजार 575 रुपये किमतीचा लाल रंगाचा हा शालू तिरुपती ट्रस्ट…
कोल्हापूर : कसबा बावडा परिसराला ऐतिहासिक वारसा आहे. राजर्षी शाहू महाराजांची ही पवित्र जन्मभूमी आहे. कसबा बावड्यातील सर्व जाती धर्मातील लोक सुखाने गुण्यागोविंदाने रहात आहेत. मात्र काही लोक येथे जातीय…
कोल्हापूर : आज अश्विन शुक्ल तृतीया अर्थात सतरा ऑक्टोबर 2023 शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईची कांची कामाक्षी रूपात अलंकार पूजा साकारण्यात आली आहे. दक्षिण…
राधानगरी (अरविंद पाटील) : रविवारपासून नवरात्र उत्सवाला सुरूवात झाली आहे. धामोड येथिल संघर्ष कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळाकडुन दुर्गा मातेची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. सदर सण पुढील नऊ दिवस दसऱ्यापर्यंत…
कोल्हापूर: करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात आज (रविवार) सकाळी ७.३० वाजता घटस्थापना पुण्याहवाचन करण्यात आले. ८ वाजण्याच्या सुमारास तोफेची सलामी देण्यात आली. घंटानाद व देवीच्या स्नानास प्रारंभ झाला.घटस्थापना विधींनी देवीच्या नवरात्राैत्सव…
कोल्हापूर : अज्ञान दूर करणारा धम्माचा विचार जगाला तारणार आहे. धम्म हा अनुभव, बुद्धी, विज्ञानाच्या कसोटीवर जे सत्य आहे ते मानणारा आहे. त्यामुळे हा विचारच जगाला तारणार असल्याचे प्रतिपादन संत…