श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची झीज थांबविण्यासाठी तातडीने उपाययोजना करा : डॉ. निलम गोऱ्हे

मुंबई :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरील वज्रलेपाची झीज थांबविण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. मूर्तीचे संवर्धन आणि वारकरी संप्रदायाच्या भावनांचा आदर या दोन्ही…

बहिरेश्वरच्या कोटेश्वर मंदिरात रामनवमी उत्साहात

बहिरेश्वर (प्रतिनिधी) : बहिरेश्वर येथील कोटेश्वर मंदिरात वारकरी सांप्रदायिक व ग्रामस्थांनी रामनवमी निमित्त दुपारी ठीक १२ वाजता श्री राम जन्मकाळ साजरा केला. पाळणा व भक्ती गीते गात, हार-फुले अर्पण करत…

संत साहित्यात विश्व कल्याणाची ताकद : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

कोल्हापूर : महाराष्ट्र ही संतांची समृद्ध भूमी आहे. विश्व बंधुत्वाची शिकवण संतांनी घालून दिली आहे. संत साहित्यात विश्व कल्याणची ताकद असल्याने संत साहित्यातील विचार आणि शिकवण प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज…

अल्पसंख्याक दर्जा देवून लिंगायत समाजाचा सन्मान करावा : धैर्यशील माने

नवी दिल्ली : लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा, यासाठी केलेली न्यायिक मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने योग्य तो निर्णय घेऊन, त्यांचा सन्मान करावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी…

जोतिबावर यंदा गुलाल- खोबऱ्याची उधळण होणार; सासनकाठ्या नाचणार

जोतिबा डोंगर : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा कोरोनाच्या संसर्गामुळे सलग दोन वर्षे झालेली नव्हती. यंदा मात्र जोतिबाची चैत्र यात्रा दणक्यात साजरी केली जाणार असून सासनकाठ्या वाजत-गाजत नाचवण्यात…

तेलंगणाचे मुख्यमंत्री अंबाबाई चरणी !

कोल्हापूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सहकुटुंब कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. के. चंद्रशेखर राव व त्यांच्या पत्नी शोभा हे विशेष विमानाने कोल्हापूर विमानतळावर सकाळी दहाच्या…

इस्लाम हा आपल्या देशाचा खरा शत्रू : संभाजीराव भिडे

पुणे : ज्या इस्लामच्या पोटतिकडीतून औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान केलं, तो इस्लाम हा आपल्या देशाचा खरा शत्रू आहे, असं वादग्रस्त विधान शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी केले आहे.…

जोतिबा देवाच्या उन्मेष अश्वाचे निधन

जोतिबा : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या उन्मेष अश्वाचे बुधवारी सायंकाळी चार वाजता निधन झाले.दोन दिवसांपासून उन्मेष आजारी होता. तर आज सकाळपासून त्याला अशक्तपणा होता. त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू केले होते.…

सिंहासनावर आरूढ होणार अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थ

सोलापूर : भक्तांच्या प्रार्थनेला ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’, असा धीर देणार्‍या अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थांच्या मंदिराचे नूतनीकरण करण्यात येत आहे. हे काम मोठ्या गतीने सुरू आहे. गाभार्‍यासह मंडप आणि…

गगनगडावर हजरतवली गैबीसाहेब उरूस व विठ्ठलाई देवीचा उत्सव

गगनबावडा (प्रतिनिधी) : गगनबावडा येथील गगनगडावरील हजरतवली गैबीसाहेब व श्री विठ्ठलाईदेवीचा उरूस उत्सव गुरुवारी (दि.13) रोजी आहे. या उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. कोरोना निर्बंधामुळे यावर्षीचा हा उत्सव साधेपणाने साजरा…