कोल्हापूर: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने ठोस पाऊल टाकत मोदी सरकारने २०२५-२६ हंगामासाठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपसीड, मोहरी,मसूर, हरभरा, गहू,सूर्यफूल आणि बार्ली…
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) कुंभोज परिसरात गेले दहा दिवस सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे, भुईमूग, सोयाबीन काढण्याची कामे ठप्प झाली आहेत. पाऊस उसंत घेईना, थांबलेली शेतीचे काम पुढे जाईनात, परिणामी ऊसाच्या…
कोल्हापूर : गोकुळने कोजागिरी पौर्णिमादिनी दूध विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला असून यादिवशी १८ लाख ६५ हजार लिटर्स दुधाची विक्रमी विक्री झाली. या दूध विक्री निमित्त गोकुळ कर्मचाऱ्यांच्यावतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा सत्कार प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील यांच्या…
कुंभोज (विनोद शिंगे) हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन 2024-25 या 32 व्या ऊस गाळप हंगामासाठी संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ संचालक आमदार…
बेळगाव – गतवर्षी तुटलेल्या उसाला प्रतिटन २०० रूपयाचा दुसरा हप्ता तातडीने द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली. गतवर्षीचा दुसरा हप्ता तातडीने द्या या मागणीसाठी…
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) व एन.डी.डी.बी. डेअरी सर्व्हिसेस, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या जातिवंत मुऱ्हा, मेहसाणा,जाफराबादी म्हैशी विक्री केंद्राचे उद्घाटन व दूध उत्पादकास…
कोल्हापूर :-शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे. त्यामध्ये राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू असून…
कोल्हापूर (सौरभ पाटील) जिल्ह्यामध्ये हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांच्या नोंदी घ्याव्यात या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. पणन विभागाने 25 सप्टेंबरला एनसीसीएफ आणि नाफेड मार्फत…
कोल्हापूर(सौरभ पाटील) देवस्थान जमीन धारक खंडकरी शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून सकारात्मक निर्णय घेणार. जिल्हा बँकेचे एमडी शिंदे यांचे किसान सभेच्या शिष्टमंडळास आश्वासन. किसान सभेच्या वतीने…
कुंभोज( विनोद शिंगे) डी.वाय.पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्र तळसंदे यांच्यातर्फे कृषी विज्ञान केंद्रांचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आणि कर्तृत्वांचा गौरव करण्यासाठी कृषक स्वर्ण समृध्दी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.या सप्ताहाचे उद्धाटन…