‘या’ पिकांचा विम्यात समाविष्ट करा : राजू शेट्टी

कोल्हापूर : आग व महापुरात नुकसान होणाऱ्या पिकांचा समावेश पीक विम्यामध्ये करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. भुसे आज कोल्हापूर दौऱ्यावर…

‘या’ शेतकऱ्यांना मोफत बियाणे : कृषी मंत्री दादा भुसे

कोल्हापूर : कोरोनामुळे विधवा झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील महिला शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून पेरणीसाठी मोफत बियाणे देण्यात येत आहे, हा स्तुत्य उपक्रम आहे.  कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या या…

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘या’ तारखेपासून पन्नास हजार रुपये अनुदान वाटप

मुंबई : सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि जिवितहानीसारखे गंभीर गुन्हे वगळता शेतकरी आंदोलनांतील शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. नियमित कर्जफेड करणाऱ्या…

किमान हमीभाव कायद्यासाठी दोनशे शेतकरी संघटनांची एकजूट; दिल्लीत अधिवेशन

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : देशातील सर्व पिकांना किमान हमीभावाचा कायदा होण्यासाठी देशातील दोनशेहून अधिक शेतकरी संघटनांच्या शेतक-यांची ६, ७ व ८ ऑक्टोबरला दिल्लीत तीन दिवसाचे अधिवेशन होणार असल्याची माहिती स्वाभिमानी…

पीक कर्जाबाबत केंद्र सरकारने ‘हा’ निर्णय घ्यावा : मुख्यमंत्री

मुंबई :  केंद्र शासनाने बँकांना पीक कर्जापोटी देण्यात येणारा दोन टक्के व्याज परतावा थांबविण्याचा निर्णय घेताना कुठेही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केलेला नाही. त्यामुळे हा व्याज परतावा परत सुरु करुन केंद्राने…

आंबा जत्रेला कोल्हापूरकरांचा उदंड प्रतिसाद; २२ मेट्रिक टन आंब्यांची विक्री

कोल्हापूर : कोल्हापूर येथील शाहू मिल येथे आयोजित आंब्याच्या जत्रेस गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला. आंब्याच्या जत्रेचा उद्या रविवारी २२ मे शेवटचा दिवस आहे. कोल्हापूरकरांनी याचा लाभ घ्यावा,…

किमान हमीभाव, शेतीस दिवसा विजेसाठी कागलमधील ५७ ग्रामपंचायतीकडून ठराव

कागल : कागल तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतीमालाला किमान हमीभाव व शेतीपंपास किमान दिवसा दहा तास वीज पुरवठा करावा, असे ग्रामसभेचे ठराव तालुक्यांतील ५७ ग्रामपंचायतीकडून एकत्रित करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे…

आंब्याची चव चाखायचीय.. आंबा जत्रेला भेट द्या !

कोल्हापूर : आब्यांच्या अनेक प्रजातींची चव घेण्यासाठी कोल्हापूरकरांनी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत शाहू मिल येथे आयोजित आंब्याच्या जत्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी…

कोल्हापुरातील शाहू मिलमध्ये उद्यापासून कृषी प्रदर्शन

 कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी राबविलेल्या कृषी विषयक निर्णयांची अंमलबजावणी करून त्यांना मानवंदना देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील श्री शाहू छत्रपती मिलमध्ये दि. २० ते २२ मे २०२२ दरम्यान सकाळी ९ ते…

कोल्हापुरातील शाहू मिलमध्ये 20 मे पासून कृषी प्रदर्शन

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी राबविलेल्या कृषी विषयक निर्णयांची अंमलबजावणी करून त्यांना मानवंदना देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील श्री शाहू छत्रपती मिलमध्ये दि.20 ते 22 मे 2022 दरम्यान सकाळी 9 ते रात्री…

🤙 8080365706