मुंबई : केंद्र शासनाने बँकांना पीक कर्जापोटी देण्यात येणारा दोन टक्के व्याज परतावा थांबविण्याचा निर्णय घेताना कुठेही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केलेला नाही. त्यामुळे हा व्याज परतावा परत सुरु करुन केंद्राने…
कोल्हापूर : कोल्हापूर येथील शाहू मिल येथे आयोजित आंब्याच्या जत्रेस गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला. आंब्याच्या जत्रेचा उद्या रविवारी २२ मे शेवटचा दिवस आहे. कोल्हापूरकरांनी याचा लाभ घ्यावा,…
कागल : कागल तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतीमालाला किमान हमीभाव व शेतीपंपास किमान दिवसा दहा तास वीज पुरवठा करावा, असे ग्रामसभेचे ठराव तालुक्यांतील ५७ ग्रामपंचायतीकडून एकत्रित करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे…
कोल्हापूर : आब्यांच्या अनेक प्रजातींची चव घेण्यासाठी कोल्हापूरकरांनी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत शाहू मिल येथे आयोजित आंब्याच्या जत्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी…
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी राबविलेल्या कृषी विषयक निर्णयांची अंमलबजावणी करून त्यांना मानवंदना देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील श्री शाहू छत्रपती मिलमध्ये दि. २० ते २२ मे २०२२ दरम्यान सकाळी ९ ते…
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी राबविलेल्या कृषी विषयक निर्णयांची अंमलबजावणी करून त्यांना मानवंदना देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील श्री शाहू छत्रपती मिलमध्ये दि.20 ते 22 मे 2022 दरम्यान सकाळी 9 ते रात्री…
कोल्हापूर : किसान मोर्चाच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी दि. १२ मे ते १४ मे पर्यंत आसामच्या दौ-यावर जात आहेत. एमएसपी गॅरंटी कायद्याची जनजागृती देशभरातील शेतकऱ्यामध्ये सुरू केली…
कोल्हापूर : शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी राज्य शासन विविध योजना राबवित असून कृषी विभागाच्या योजनांची माहिती जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करा, असे सांगून खरीप हंगामात बियाणे आणि खतांची टंचाई…
कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना व महाडिक उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने ओढा पुनर्जीवन कार्यक्रम २०२२ अंतर्गत, छत्रपती राजाराम महाराज जल सेवा अभियानास आज गडमुडशिंगी येथून सुरुवात करण्यात आली. “या उपक्रमामुळे…
कागल (प्रतिनिधी) : पंतप्रधान पीक विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांना १ लाख ७ हजार कोटींची भरपाई देण्यात आली असून किसान सन्मान निधीद्वारे देशातील सुमारे १२ कोटी शेतकऱ्यांना १. ८२ लाख कोटी इतक्या…