नागपूर: नागपूर दौऱ्यावर असताना आरोग्य विभागातील उपसंचालक आरोग्य सेवा, जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, कार्यकारी अभियंता यांच्यासमवेत मंत्री प्रकाश आबिटकर नागपूर विभागीय आढावा बैठक घेतली. यावेळी…
कोल्हापूर : गडहिंग्लज नगरपरिषदेच्या छत्रपती शाहू सभागृहात आयोजित एचपीव्ही(HPV) लसीकरण नियोजन बैठक पार पडली. जिल्ह्यातील 9 वर्षे पूर्ण झालेल्या मुली ते अविवाहित 26 वर्षापर्यंतच्या मुलींना एचपीव्ही लसीकरण गरजेचे आहे. तोंडाचा,…
पुणे – राज्यस्तरीय राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत दीड कोटीपेक्षा अधिक बालकांची सर्वांगीण आरोग्य तपासणी होणार असून, या मोहिमेचा शुभारंभ एका मेळाव्याद्वारे १ मार्च रोजी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे…
कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे महाप्रसादामधून विषबाधा होऊन घडलेल्या प्रकाराचा आढावा घेणेसाठी शासकीय विश्रामगृह येथे संबंधीत अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे महाप्रसादामधून…
मुंबई : जागतिक कर्करोग दिनानिमित्त राज्यस्तरीय कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेचे उदघाटन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाले.महाराष्ट्र आरोग्य क्षेत्रात आघाडीवर असून लोकसहभागातून आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्रद्धेने काम केले…
मुंबई : साथरोग कायद्यात सुधारणा करणे, त्याची कठोर अंमलबजावणी यासह आरोग्य विभागातील रिक्त पदे भरणेसंदर्भात मंत्रालय, मुंबई येथे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. …
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील GBS साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नाम. जे.पी.नड्डाजी यांच्या अध्यक्षतेखालील दुरदृष्यप्रणालीव्दारे बैठकीचे अयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय आरोग्य…
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसओपी प्रमाणे आवश्यक कार्यवाही करावी. तसेच जीबीएस रुग्णांची दैनंदिन अद्यावत माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त यांना मंत्री हसन मुश्रीफ यांनी…
मुंबई : जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसओपी प्रमाणे आवश्यक कार्यवाही करावी. तसेच जीबीएस रुग्णांची दैनंदिन अद्यावत माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे आयुक्त यांना सादर करावी, अशा सूचना मंत्री हां…
पुणे: गुलियन बॅरे सिंड्रोम अर्थात ‘जीबीएस’ पसरलेल्या भागातील या आजारामागची कारणे शोधण्यासह पाणीपुरवठा स्रोतांची, पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी व शासकीय टँकरमधील पाण्याची तपासणी, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे, लक्षणे आढळलेल्या व्यक्तींना तात्काळ…