उत्तम आरोग्य असने हीच ईश्वराची देणगी-आ. अशोकराव माने

कुंभोज (विनोद शिंगे) रुई (ता.हातकणंगले) येथील ग्रामदैवत श्री हनुमान जन्मोत्सव यात्रेनिमित्त भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आयुर्वेद अड हॉस्पिटल कोल्हापूर धन्वंतरी हॉस्पिटल व्यसनमुक्ती व मानसोपचार केंद्र रुई धन्वंतरी मेडीकल रुई यांच्या…

आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने ‘मिशन’ राबवा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यातील आरोग्य उपकेंद्र ते संदर्भ सेवा रुग्णालयांपर्यंत असलेल्या विविध आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी विस्तृत प्रकल्प तयार करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने ‘मिशन‘ म्हणून…

जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित “महाराष्ट्र आरोग्य सन्मान सोहळा -२०२५”

मुंबई : जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित “महाराष्ट्र आरोग्य सन्मान सोहळा -२०२५” यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.   सार्वजनिक आरोग्य विभागाच्या योजनांचा सर्वसामान्यांनी फायदा करून घेतल्यास…

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कायदेशीर कारवाई केली जाईल ; आरोग्यमंत्री आबीटकरांचा इशारा

पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात  गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याच्या गंभीर आरोपानंतर, आता राज्य सरकारने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर…

मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नागपूरमध्ये घेतली आरोग्य विभागाची आढावा बैठक

नागपूर : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नागपूरमध्ये आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत आरोग्य सेवांचे सध्या सुरू असलेले उपक्रम,     सरकारी रुग्णालयांची स्थिती, औषध-पुरवठा, तसेच विविध आरोग्य…

महाराष्ट्रातील मुलींचा जन्मदरातील तफावत दुर करण्यासाठी PCPNDT कायद्याची प्रभावी अभंलबजावणी करण्यात यावी : मंत्री आबिटकर

नागपूर: नागपूर दौऱ्यावर असताना आरोग्य विभागातील उपसंचालक आरोग्य सेवा, जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, कार्यकारी अभियंता यांच्यासमवेत मंत्री प्रकाश आबिटकर नागपूर विभागीय आढावा बैठक घेतली.       यावेळी…

एचपीव्ही लसीकरणाने मुलींना सक्षम व आरोग्यदायी कॅन्सरमुक्तीसाठी प्रयत्न करूया : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : गडहिंग्लज नगरपरिषदेच्या छत्रपती शाहू सभागृहात आयोजित एचपीव्ही(HPV) लसीकरण नियोजन बैठक पार पडली. जिल्ह्यातील 9 वर्षे पूर्ण झालेल्या मुली ते अविवाहित 26 वर्षापर्यंतच्या मुलींना एचपीव्ही लसीकरण गरजेचे आहे. तोंडाचा,…

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत १ मार्चपासून दीड कोटीपेक्षा अधिक बालकांची आरोग्य तपासणी राज्यस्तरीय मोहिमेचा शुभारंभ

पुणे – राज्यस्तरीय राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत दीड कोटीपेक्षा अधिक बालकांची सर्वांगीण आरोग्य तपासणी होणार असून, या मोहिमेचा शुभारंभ एका मेळाव्याद्वारे १ मार्च रोजी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे…

शिवनाकवाडी येथे महाप्रसादामधून झालेल्या विषबाधा संदर्भात आढावा बैठक

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे महाप्रसादामधून विषबाधा होऊन घडलेल्या प्रकाराचा आढावा घेणेसाठी शासकीय विश्रामगृह येथे संबंधीत अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.     शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे महाप्रसादामधून…

लोकसहभागातून आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्रद्धेने काम केले तर महाराष्ट्र निश्चितच कर्करोग मुक्त होईल : प्रकाश आबिटकर

मुंबई : जागतिक कर्करोग दिनानिमित्त राज्यस्तरीय कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेचे उदघाटन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाले.महाराष्ट्र आरोग्य क्षेत्रात आघाडीवर असून लोकसहभागातून आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्रद्धेने काम केले…