राज्य सरकार मराठा समाजाची फसवणूक करतंय ; आ. सतेज पाटलांचा राज्य सरकारला टोला

कोल्हापूर : कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देतो असं आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दिले होते. मराठा समाज आतुरतेने आरक्षणाची वाट बघत होता मात्र सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. फेब्रुवारीमध्ये विशेष…

महाराष्ट्रातील आरक्षण प्रश्नी  सकारात्मक विचार करून तोडगा काढला जाईल : नरेंद्र मोदी

सातारा: जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि त्यांचा इतिहास पोहोचवण्यासाठी स्मारकांची गरज असून छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक ही संकल्पना अतिशय चांगली आहे हे स्मारक भावी पिढीला प्रेरणादायी आहे. त्याबाबत…

आता मराठा आरक्षणावर हाच उपाय : प्रकाश आंबेडकर

मुंबई: मराठा आरक्षणचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केले आहे. त्यानंतर मराठा आरक्षणचा विषयावरुन राज्यातील वातावरण हिवाळ्यात गरम झाले आहे.ओबीसी विरुद्ध मराठा…

सकल मराठा समाजातर्फे राज्यपालांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय…

कोल्हापूर : राज्यपाल रमेश बैस हे आज कोल्हापूर दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी त्यांना सकल मराठा समाजातर्फे काळे झेंडे दाखविण्याचा निर्णय घेण्यात आला. दिवसभरात दसरा चौकात कोल्हापूरातील डॉक्टरांनी आंदोलनस्थळाला भेट देउन…

मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांचा : देवेंद्र फडणवीस

मुंबई: मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवार यांनी केला असल्याचं मोठं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी केलं.शरद पवारांना मराठा समाजाला कधी आरक्षण द्यायचेचं नव्हते. स्वत:च्या नेतेपदासाठी शरद पवारांनी समाजांना…

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात मराठा समाज आक्रमक

नागपूर: आरक्षाणाच्या मागणीसाठी राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे हे राज्यात दौरे घेत आहेत. त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. आपले जे ठरले होते, त्याप्रमाणे काय…

आजचं राशिभविष्य…

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष : आजचा दिवस व्यापार धंद्यासाठी लाभदायक आहे  वृषभ : पत्नी आणि पुत्र यांच्याकडून फायदा होईल.  मिथुन : पारिवारिक जीवनात घडणारे सुखदायी…

ओबीसी आरक्षणावर मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य

मुंबई : मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील सातत्याने करत आहेत. त्याला मंत्री छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला आहे. याशिवाय कुणबी नोंदी आणि शिंदे समिती रद्द…

दादागिरीला दादागिरीने उत्तर देवु ; छगन भुजबळ यांचा जरांगेना इशारा…

पुणे : मनोज जरांगेसाठी कायदा नाही का? जरांगे केंव्हाही सभा घेतात, रात्री आपरात्री ते बैठका आणि सभा घेतात. पोलिसही त्यांच्यावर कारवाई करत नाही. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की…

आरक्षणाचा सर्वाधिक फायदा हा मराठा समाजालाच ; छगन भुजबळांचा दावा..

हिंगोली : मराठा समाजाला आरक्षणाचा विषय आता पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टात जात असताना ओबीसी समाजाने एल्गार मोर्चे घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे राज्यातील राजकीय तसेच सामाजिक वातावरण तापू लागले आहे.असे…

🤙 9921334545