पाच वर्ष मेहनत घ्या, काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेत येईल : नाना पटोले

भंडारा  : विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेस  पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भंडाऱ्यात पहिला मेळावा पार पडला. काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नियुक्तीनंतर भंडाऱ्याचे पक्ष निरीक्षक वजाहत मिर्झा आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…

हिंदीची जबरदस्ती कशासाठी…? : जितेंद्र आव्हाड

मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. त्यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे  यांनी…

उद्धव ठाकरेंचा भाजपला खोचक टोला

मुंबई  : भारतीय कामगार सेनेच्या 57 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. यावेळी त्यांनी फडणवीसांना सांगतो, आधी घाटकोपरमध्ये मराठी सक्ती करून दाखवा.…

साखर कारखान्याची श्वेतपत्रिका महिन्याभरात काढणार :मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : एकीकडे उसाची एफआरपी वाढत असताना, दुसऱ्या बाजूला साखरेच्या दरातील वाढ पाहता, संपूर्ण साखर उद्योग अडचणीत आला आहे. यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक त्यांच्याकडील सर्व साखर कारखान्यांची श्वेतपत्रिका महिन्याभरात काढणार…

कोल्हापूरच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी मंडी येथील आयआयटीशी करार

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात होणाऱ्या आपत्तीवेळी व्यवस्थापन करण्यासाठी आता हिमाचल प्रदेशातून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला मदत होणार आहे. यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि आयआयटी मंडी हिमाचल प्रदेश या केंद्र शासनाच्या…

उपसा जलसिंचन योजनेतर्गंत अनुदान मिळाल्याबद्दल आ. विनय कोरेंचे शेतकऱ्यांनी मानले आभार

कोल्हापूर : मौजे तासगांव (ता.हातकणंगले) येथील आमदार विनयरावजी कोरे (सावकर) पाणीपुरवठा संस्थेला उपसा जलसिंचन योजनेतर्गंत २५ % अनुदानावर ५४ लाख ८१ हजार २५० रुपये व शुभलक्ष्मी विनयरावजी कोरे पाणीपुरवठा संस्थेला…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते शूरवीर महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण

छत्रपती संभाजीनगर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते  छत्रपती संभाजीनगर येथे शूरवीर महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.…

भगवान महावीर अध्यासनाला शासनाचे सर्वोतोपरी सहकार्य: मंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाच्या इमारतीसाठी शासन स्तरावरुन सर्वोतोपरी सहकार्य मिळवून देण्याची ग्वाही आज महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.     शिवाजी…

हलकर्णी चंदणकुडी ता.गडहिगलज परिसरातील क्रशर धारकांना न्याय मिळणार का?

कुंभोज  ( विनोद शिंगे) हलकर्णी चंदणकुडी ता.गडहिगलज परिसरात कायदेशीर रित्या सर्व शासकीय परवानगी घेऊन सुरू असलेले क्रशर अचानक अधिकार नसताना बंद केले बाबत.काही अल्पसंतुष्ट लोकांनी तहसीलदार गडहिंग्लज यांच्याकडे खोटी तक्रार…

धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या?

मुंबई:निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक आरोप केले होते. ईव्हीएमपासून दूर जाण्यासाठी आपल्याला दहा लाख रुपये देण्यात आले होते, असं रंजित कासले यांनी म्हटलं…

🤙 8080365706