शिवशक्ती प्रतिष्ठानकडून ज्योतिबा डोंगरावरील प्राचीन बारवाची स्वच्छता

कोल्हापूर : येथील शिवशक्ती प्रतिष्ठानच्यावतीने ज्योतिबा डोंगर येथे बारव स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत जोतिबा डोंगरावर सुरुवातीसच असणारी प्राचीन अशी बारव ( विहीर ) व तिच्या भोवतीचा परिसर स्वच्छता मोहीम…

कोल्हापूर उत्तरसाठी चुरशीने मतदान सुरु

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज सकाळपासून शांततेत मतदानास प्रारंभ झाला. दुपारी उन्हाचा तडाखा जाणवत असल्याने सकाळपासूनच नागरिक मतदानासाठी बाहेर पडत होते. राजकिय पक्षांचे कार्यकर्तेही मतदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न…

शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान

इस्लामाबाद : माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी नॅशनल असेंब्लीचा राजीनामा दिल्यानंतर आणि पंतप्रधानपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर शाहबाज शरीफ यांची पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे. पंतप्रधानपदाच्या…

कागलला २२ ते २५ एप्रिल दरम्यान राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त राजे फाउंडेशनच्या वतीने कागल येथे २२ ते २५ एप्रिल या दरम्यान राज्यस्तरीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी प्रदर्शनाचे आयोजन…

पाच लाखाची लाच घेतली, पोलिस कोठडीत रवानगी झाली; गारगोटीत ग्रामविकास अधिकारी जाळ्यात

गारगोटी : गारगोटी येथील सयाजी कॉम्प्लेक्स गाळ्यांच्या व बंगल्याची वेगवेगळ्या नोंदी करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच घेताना ग्राम विकास अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. आज, सोमवारी दुपारी सापळा लावून…

सराफ व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी राजेशकुमार राठोड; विजय हावळ उपाध्यक्ष

कोल्हापूर : सराफ व्यापाऱ्यांची शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची निवडणूक काल रविवारी मोठ्या चुरशीने झाली होती. यामध्ये ९० टक्के मतदान झाले होते. आज सोमवारी मतमोजणी झाली. यामध्ये अध्यक्षपदी…

किरीट सोमय्यांना न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायालयने आज फेटाळला. तर त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.  आयएनएस विक्रांत बचावसाठी गोळा…

गुणरत्न सदावर्तेंचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला

मुंबई: गुणरत्न सदावर्तेना १३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोमवारी न्यायालयानं महत्त्वपूर्ण सुनावणी देत सदावर्तेच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ केली आहे. यामुळे सदावतेंचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. सदावर्तेंना 11…

दीनदयाळ उपाध्याय पुरस्काराबद्दल हसन मुश्रीफ यांच्याकडून जिल्हा परिषदेचे अभिनंदन

कागल, : सन २०२० -२१ वर्षाचा दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार कोल्हापूर जिल्हा परिषदेला मिळाल्याबद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अभिनंदन केले. माजी अध्यक्ष बजरंग पाटील,…

‘उत्तर’साठी उद्या मतदान; प्रशासनाकडून तयारी पूर्ण

कोल्हापूर : उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून उद्या १२ एप्रिलला मतदान होणार आहे. मतदानासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. उद्या सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान…