आजचं राशिभविष्य…

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष : आजचा दिवस अत्यंत सुखात जाईल.  वृषभ: बौद्धिक कामे व चर्चेत दिवस खर्च होईल.  मिथुन: आज कल्पनाशक्ती व सृजनशक्तीचा उपयोग आपण…

हिवाळ्यात लहान मुलांच्या त्वचेची अशी घ्या काळजी…

हिवाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होत असतात, विशेषकरून लहान मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. कारण त्याची त्वचा ही मोठ्यांच्या तुलनेत अधिक नाजूक असते. हिवाळ्यात लहान मुलांच्या त्वचेला अधिक पोषणाची गरज…

दोनवडेच्या लॉजिंग मालकाचा गोळ्या गालून खून

कुडित्रे (प्रतिनिधी) : दोनवडे येथे लाँज मालकावर गावठी कट्ट्यातून गोळी झाडून खून झाला आहे. चंद्रकांत आबाजी पाटील (वय ५० ) रा. दोनवडे (ता.करवीर) असे लॉज मालकाचे नाव आहे. तर सचिन…

माझे वडील काँग्रेसचे होते, मी कट्टर शिवसेनेचा : नाना पाटेकर

मुंबई: माझे वडील काँग्रेसचे होते, मी कट्टर शिवसेनेवाला होतो पण आता भाजपा काहीतरी छान करेल अशी मला खात्री आहे असं सांगत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी पुन्हा एकदा भाजपाचं कौतुक…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरे पिता-पुत्रांवर पलटवार…

मुंबई: आमदार अपात्रता प्रकरणाी निकाल आल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे कल्याण दौऱ्यावर असताना, शिंदे पिता-पुत्रांवर सडकून टीका केली.…

घंटा… काय आहे तुझ्या हातात? राज ठाकरे यांचा जोरदार हल्लाबोल

मुंबई : राज ठाकरे यांनी मदतीच्या घोषणा जाहीर करणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. काही लोक घोषणा करतात, पुणे शहरासाठी मी 50 हजार कोटी जाहीर करतो. घंटा. काय आहे तुझ्या हातात?…

आ. डॉ.विनय कोरे(सावकर) यांच्या शुभहस्ते अयोध्येतील राममंदिराच्या प्रतिकृतीचे उद्घाटन…

करवीर: कोपार्डे (ता.करवीर) येथील व्हिजन चॅरिटेबल ट्रस्ट व सकल हिंदू समाज यांच्या वतीने अयोध्या येथे साकारत असलेल्या राममंदिराच्या प्रतिकृतीचे उद्घाटन आमदार डॉ.विनय कोरे(सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले… २२ जानेवारी २०२४…

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त कोट्यावधींचा चुराडा ;  अर्धे सभास्थळ रिकामेचं 

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱयानिमित्त कोटय़वधी रुपयांचा चुराडा करण्यात आला. नाशिकचे ब्रॅण्डींग होणार, विकासाला चालना मिळणार, असा गवगवा करून वातावरण निर्मिती करण्यात आली.कांदा निर्यातबंदी, अस्मानी आणि सुल्तानी संकटात…

3 कोटीपेक्षा कमी मराठे मुंबईत आले तर माझं नाव बदलून ठेवा ; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक झालेले मनोज जरांगे 26 तारखेपासून मुंबईत उपोषणाला बसणार आहेत. यावेळी कोट्यवधींच्या संख्येनं मराठा बांधव मुंबईत येतील असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय.3 कोटीपेक्षा कमी मराठे मुंबईत…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतुचे उद्घाटन…

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अटल सेतूचे उद्घाटन झाले आहे. यावेळी खारकोपर-उरण रेल्वे आणि दीघा रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यात आले. रायगडमध्ये तिसरी मुंबई रायगड जिल्ह्यात उभी राहणार, असे…

🤙 8080365706