पुणे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ यांचं निधन…

पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असणारे अशोक धुमाळ यांचं निधन झालं आहे. अशोक धुमाळ यांच्या मृत्यूने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.काही दिवसांपूर्वी इमारतीवरून खाली…

खुपिरे ग्रामीण रुग्णालयात जागतिक कुष्ठरोग दिन साजरा…

खुपिरे वार्ताहर-: खुपिरे ग्रामीण रुग्णालयात जागतिक कुष्ठरोग दिन साजरा करण्यात आला.उपस्थित असलेल्या रुग्णांना मार्गदर्शक केले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विठ्ठल पाटील यांनी कुष्ठरोग संदर्भात घ्यावयाची काळजी या संदर्भात मार्गदर्शन केले.डॉ.जगताप…

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १० वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा…

नवी दिल्ली: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे अध्यक्ष इम्रान खान यांना १० वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सायफर प्रकरणात त्यांना ही शिक्षा झाली आहे. त्यांच्यासोबत पीटीआयचे उपाध्यक्ष शाह महुम्मद…

युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचा डिजिटल स्टार ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मान…

कोल्हापूर : डिजिटल मिडिया संपादक संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन कणेरी इथल्या सिद्धगिरी मठावर आज झाले. श्रीमंत शाहू  छत्रपती महाराज यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील,…

आजचं राशिभविष्य…

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष: आज आपल्या बोलण्याच्या जादूने कोणी प्रभावीत होऊन तुम्हाला फायदा देईल .. वृषभ : मधुर व सौम्य भाषणाने नवे संबंध प्रस्थापित व्हायला…

अचानक वजन कमी होतंय; कारणे जाणून घेऊया…

वजन कमी करण्यासाठी कोणताही व्यायाम किंवा डाएट करता वजन कमी होत असले तर ते कुठल्या तरी आजराची प्राथमिक सुरुवात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही विशिष्ट आजरांमध्ये वजन कमी होत…

शरद पवार त्यांच्या पुतण्यालाच कळले नाहीत : जितेंद्र आव्हाड 

नवी दिल्ली: शरद पवार त्यांच्या पुतण्यालाच कळले नाही, हे दुर्दैव आहे. असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना लगावला.आव्हाड यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावरुन छगन…

हार्वेस्टरला सबसिडी देण्यासाठी प्रयत्न करणार – उपमुख्यमंत्री ना.अजित पवार

कोल्हापूर(प्रतिनिधी) हार्वेस्टरला सबसिडी देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी भीमा कृषी प्रदर्शनाच्या सांगता समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रमात दिली. भीमा…

‘ आप’ हे नेतृत्व निर्माण करणारे व्यासपीठ – संदीप मेहता

कोल्हापूर ( प्रतिनिधी ): “देशातील सत्ताधारी खरेपणाला घाबरतात. त्यामुळे चांगलं काम करणाऱ्या आप च्या नेत्यांना तुरुंगात डांबून ठेवण्याचे षडयंत्र सुरु आहे. आपने स्वच्छ प्रतिमेच्या व कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या लोकांना…

जिल्ह्यातील विकास कामे गतीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक तेवढा निधी देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर : कोल्हापूर येथील ऐतिहासिक शाहू मिल परिसरात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक उभारणे, बिंदू चौकातील कारागृहाचे स्थलांतर, कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, सर्व सोयींनीयुक्त शासकीय इंजीनियरिंग कॉलेज इमारत, विभागीय क्रीडा…

🤙 8080365706