राशिवडे :राशिवडे बुद्रुक जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार विनय राजेंद्र पाटील हा जनतेसाठी अहोरात्र धडपडणारा एक हाडाचा आणि सच्चा कार्यकर्ता आहे. जनतेच्या प्रश्नासाठी आणि विकासकामांसाठी निरंतर पाठपुरावा करण्याचे त्याचे प्रयत्न…
घोटवडे:भोगावती खोऱ्याच्या सर्वांगीण विकासामध्ये कै. दादासाहेब पाटील- कौलवकर, माजी आमदार गोविंदराव कलीकते आणि कै. गणपतराव डोंगळे या तिघांचेही योगदान मोठे आहे. या निवडणुकीत ही तिन्ही घरांणी एकत्र आली आहेत. कसबा…
कोल्हापूर:स्वर्गीय आमदार पाटील साहेब यांना शेतकऱ्यांच्या श्रमाचे मंदिर म्हणून भोगावती साखर कारखान्या बद्दल प्रचंड आत्मीयता होती या भोगावती साखर कारखान्याची पाच हजार गाळपक्षमतेसह विस्तारवाढ, को- जनरेशन प्रकल्प आणि डिस्टिलरी प्रकल्प…
सिद्धनेर्ली:स्व,गणपतराव पाटील यांनी संपूर्ण आयुष्य शेतकरी व कामगारांच्या कल्याणासाठी खर्ची घातले. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांच्या स्नूषा सुवर्णा पाटील यांना सिद्धनेर्ली पंचायत समिती मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या…
सडोली:स्वर्गीय आमदार कै. पी. एन. पाटीलसाहेब यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार संपतरावबापू पवार- पाटील यांनी सहकार्याची भूमिका घेतली होती. भोगावती साखर कारखाना निवडणुकीमध्येही त्यांची दिलजमाई झाली होती. संघर्ष मिटून एकोपा…
कोल्हापूर:चॅनेल बी च्या वर्धापनदिनानिमित्त खासदार महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम आणि स्पर्धा सुरू आहेत. या अंतर्गत खुली निसर्ग चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. एकाहून एक सरस निसर्ग…
स्वयंभूवाडी:करवीर विधानसभा मतदार संघातील सर्वच जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांचा विजय हीच स्वर्गीय आमदार कै. पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली ठरेल, असे भावनिक आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.…
कोल्हापूर:तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर येथील आंबा गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भेट दिली. या केंद्राद्वारे नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला. येथील…
कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने रुई मतदारसंघातील काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेवारांच्या प्रचारार्थ अतिग्रे (हातकणंगले) येथे आयोजित महिला मेळावा आणि हळदी- कुंकु कार्यक्रमाला माजी…
कोल्हापूर:जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर काँग्रेस, शेतकरी संघटना व शिवसेना (उबाठा) आघाडीच्या शिरोळ तालुक्यातील प्रचाराचा शुभारंभ श्री दत्त महाराजांची पावन भुमी श्री क्षेत्र नृसिंहवाडी (शिरोळ) येथून करण्यात आला.…