भविष्यातील चिंतेमुळे अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

कोल्हापूर : अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यानं फरशी कापण्याच्या ग्राईंड मशीनच्या साहाय्यानं गळा कापून घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे. नीरज विकास सरगडे (वय २३, रा. सुधाकरनगर) असं त्या…

पारंपारिक वाद्यांच्या जुगलबंदीसह लोकसंगीतातून रंगमंचावर अवतरली शिवसृष्टी

कागल: येथे पारंपारिक वाद्यांच्या जुगलबंदीसह लोकसंगीतातून शिवजयंतीच्या पुर्वसंध्येला ताल उत्सवच्या कलाकारांनी रंगमंचावर शिवसृष्टी अवतरली. शिवजयंतीनिमित्त शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून या पारंपारिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महाराष्ट्राच्या…

डॉ. संजय डी. पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

कोल्हापूर: डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांचा 60 वा वाढदिवस रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. कसबा बावडा येथील निवासस्थानी कुटुंबीयांनी औक्षण करून त्यांना दीर्घायुष्यसाठी शुभेच्छा दिल्या.…

कोल्हापूर जिल्हा महिला काँग्रेसचे जिल्हास्तरीय एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न

कोल्हापूर : जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे १८ फेब्रुवारी रोजी एकदिवसीय महिला काँग्रेस जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार मा. सतेज पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी…

मुख्यमंत्री शिंदे यांचं भाषण सुरू असताना एक मराठा लाख मराठा च्या घोषणा

जुन्नर- पुणे : शिवजयंतीनिमित्त आज राज्यभरात आज उत्साहाचे वातावरण आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज, शिवनेरीवर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोगत व्यक्त…

रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी चित्रपटाची घोषणा

मुंबई : अभिनेता रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्याने या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘राजा शिवाजी’ असं या…

जेष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे स्मारकाचा लोकार्पण सोहळा अभूतपूर्व व्हावा: आमदार सतेज पाटील

कोल्हापूर :- जेष्ठ नेते कॉम्रेड गोंविदाराव पानसरे यांचा लोकार्पण सोहळा अभूतपूर्व व्हावा. याकरीता कार्यकर्त्यांसह भागातील नगरसेवकांनी नागरीकांच्या घरोघरी जावून सोहळ्यास आवार्जुन उपस्थित राहण्याचे आवाहन करावे. अशा सुचना आमदार सतेज पाटील…

महादेवाला वाहिल्या जाणाऱ्या बेलाच्या पानाचे गुणकारी फायदे

भगवान शंकराची पूजा करण्यासाठी जास्त प्रमाणात बेलाच्या पानांचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का? बेलाची पाने ही आपल्याही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. तर जाणून घ्या बेलाच्या पानाचे फायदे. बेलाच्या…

आजचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य, जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. वृषभ : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक लाभ होतील. मिथुन : दैनंदिन…

मोदी घोषणा करतात की ना खाऊंगा, ना खाने दुंगा; प्रकाश आंबेडकर यांचा घानाघात

आकोला : या बाबाचं खाणंही वेगळं आहे. तो खात नाही हे सर्टिफिकेट मी तुम्हाला देतो. पण तो दुसऱ्यांना खाऊ घालतो हे लक्षात घ्या. तो स्वतः खात नाही, तो दुसऱ्यांना खाऊ…

🤙 8080365706