सभासद, कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे शाहू यशाची नवनवीन शिखरे पार करीत आहे: राजे समरजितसिंह घाटगे

कागल: कारखान्याचे सभासद व कर्मचारी हे दोन्हीही घटक महत्त्वाचे आहेत. कारखान्याच्या एकूणच वाटचालीत सभासदांचे सततचे सहकार्य व कर्मचाऱ्यांचे परिश्रम, यामुळेच शाहू साखर कारखाना यशाची नवनवीन शिखरे पार करीत आहे. असे…

शहरातील दिव्यांगांसाठी दोन दिवसाचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

कोल्हापूर : शहरातील रहिवासी असलेल्या दिव्यांगांसाठी महानगरपालिका दरवर्षी विविध उपक्रम राबवून दिव्यांगांना सर्वतोपरी मदत करत असते. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील दिव्यांगांसाठी दोन दिवसाचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात…

मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल की नाही याची मला शंका : खा. शरद पवार

कोल्हापूर : राज्य सरकारने काल बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा एकमताने मंजूर केला आहे. पण हे मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल की, नाही याबाबत मला शंका आहे असं मत…

आमदार सोडून गेल्याची मला चिंता नाही : खा. शरद पवार

कोल्हापूर : ‘आमदार सोडून जाणं, चिंता करण्यासारखी गोष्ट नाही’. मला त्याचा काहीही फरक पडत नाही.ए आर अंतुले मुख्यमंत्री असताना असंच झालं होतं. मी परदेशात गेलो असता त्यावेळी ५९ पैकी ६…

चुकूनही सकाळी उपाशी पोटी पिऊ नका चहा

अनेक जणांना सकाळी उठल्यावर लगेच चहा पितात. जर तुम्हाला रिकाम्या पोटी चहा प्यायची सवय असेल तर ही महिती वाचा. चहा  अॅसिडीक असतो. रिकाम्या किंवा उपाशी पोटी चहा प्यायल्याने हार्ट बर्नची…

आजचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य, जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. मिथुन : काहींना…

गोकुळ मार्फत जया तथा माघी वारी एकादशी निमित्त सुगंधी दूध वाटप

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्या कोल्हापूर (गोकुळ) मार्फत जया तथा माघी वारी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारकरी व भाविकांना सुगंधी दूध वाटप संघाचे चेअरमन…

शरद पवार यांनी घेतली छत्रपती शाहू महाराजांची भेट; तासभर बंद खोलीत चर्चा..

कोल्हापूर प्रतिनिधी:लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने राजकीय हालचालींना जिल्ह्यात वेग आला असताना कोल्हापूर दौऱ्यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांनी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांची त्यांच्या नवीन राजवाड्यात भेट घेतली. यावेळी महाराज आणि…

डी वाय पाटील फार्मसीची अपेक्षा चित्रे: राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय

कोल्हापूर: सातारा कॉलेज ऑफ फार्मसीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या अपेक्षा चित्रे हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. सातारा येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये…

संघर्षयोद्धा! मनोज जरांगे पाटील चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

मुंबई : मराठा आरक्षण हा सध्या महाराष्ट्रातील अत्यंत ज्वलंत मुद्दा झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालच पाहिजे आणि त्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता झटणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा…

🤙 8080365706