नेमके पैसे खाल्ले कोणी ? : निवडणूक अधिकाऱ्यांनी की कंत्राटदाराने ?

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात क्रांती चौक परिसरात असलेल्या श्रेयस विद्यालय केंद्रावर मतदारांसाठी सावलीची व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे मतदारांना उन्हामध्ये रांग लावावी लागली. निवडणूक आयोगाच्या वतीने  पैसे वाटप करूनही सावलीची…

केजरीवाल यांना मुख्‍यमंत्री पदावरुन हटवण्‍यासंबंधीची याचिका फेटाळली

आम आदमी पार्टीचे नेते तथा दिल्लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मुख्‍यमंत्री पदावरुन हटवण्‍यासंबंधीची याचिकेवर आज सर्वोच्‍च न्‍यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने ही याचिका…

पडळ येथे वारकरी संस्कार शिबिर

पडळ ता. पन्हाळा येथे वारकरी संस्कार व संत वांड्ःमय अध्ययन केंद्र यांच्यातर्फे ‘वारकरी संस्कार शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उदघाटन  ऋषिकेश वासकर (आबा) यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराची…

भेंडवडे गावात विधवा प्रथा बंद करून समाजास एक नवीन आदर्श

भेंडवडे ता-हातकलांगले येथे पतीच्या निधनानंतर विधवा झाल्यानंतर ज्या काही प्रथा आहेत त्यामुळे महिलेच्या सन्मानाने जगण्याच्या हक्कावर काही प्रमाणात गदा येत असल्याचे म्हणत कांबळे कुटुंबीय यांनी स्वतः च्या घरा पासून सुरुवात…

अजित पवारांनी दादा स्टाईल भाषणातून नीलेश लंकेंना धुतले

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी नगरमध्ये महायुती भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या.  गेल्या तीन दिवसांत राज्यातील दोन आमदारांना दम दिला. यात नगर दक्षिणचे महाविकास आघाडीचे…

छोटा हत्ती वाहनातून तब्बल ७ कोटी रुपये पोलिसांनी केले जप्त

आंध्रप्रदेश राज्यातील गोदावरी जिल्ह्यातील नल्लाजर्ला मंडलच्या अनंतपल्ली येथे एका ट्रकनं धडक दिल्याने छोटा हत्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या टाटा एस  वाहन पलटी झालं आणि ७ बॉक्समधून ७ कोटी रुपये लपवून घेऊन…

राज ठाकरेंची रविवारी आनंद आश्रमाला भेट

राज ठाकरे रविवारी धर्मवीर आनंद  दिघेंच्या  आनंद  आश्रमाला भेट देणार आहे. शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच आनंद दिघेंच्या आश्रमात जाणार आहे. रविवार कळव्यात राज ठाकरेंची नरेश म्हस्केंच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. शिवसेना…

सप्टेंबर २०२५ नंतर अमित शहा देशाचे पंतप्रधान : अरविंद केजरीवाल

पंतप्रधान मोदी पुढच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ७५ वर्षांचे होत आहेत. त्यानंतर ते निवृत्त होतील, त्यामुळे ते स्वतःसाठी नाही तर अमित शहा यांच्यासाठी मत मागत आहेत, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी…

मोदींना सत्तेतून बाहेर काढू : शरद पवार यांचा पलटवार

मोदींकडे सांगण्यासारखं , बोलण्यासारखं काही नाही म्हणून ते टीका करतात. इंग्रजांना घालवले, मोदी काय चीज आहेत? सत्तेतून बाहेर काढू, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार टीका केली…

कागल पंचतारांकित एमआयडीसी येथे गोकुळचे दूध व दुग्धउत्पादने उपलब्ध

कोल्हापूर ता.११: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्‍या वतीने श्री महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहत जि. कोल्हापूर येथे दि.१०/०५/२०२४ इ.रोजी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर संघाच्या गोकुळ शॉपीचे उद्‍घाटन गोकुळचे…

🤙 8080365706