राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने 11 हजार 85 शिक्षकांची भरती केली आहे. पण, जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमधील समांतर आरक्षणाच्या साडेपाच हजार जागांवर माजी सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, महिला, अनाथ, अंशकालीन अशा…
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या वर्षी म्हैसूर दौऱ्यावर होते. त्यावेळी मोदींचा मुक्काम असलेल्या हॉटेलचं बिल अद्याप भरण्यात आलेलं नाही. त्यावरुन आता हॉटेलनं कायदेशीर कारवाईची धमकी दिली आहे. एप्रिल २०२३ मध्ये मोदी…
कागल,प्रतिनिधी : केंद्रीय हवाई मंत्री ज्योतीरादित्य सिंधीया यांची ग्वालियर येथे शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी सांत्वनपर भेट घेतली. मंत्री सिंधीया यांच्या मातोश्री राजमाता माधवीराजे सिंधीया…
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वरिष्ठ पुरुष भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. सध्या राहुल द्रविड भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहे. द्रविड यांचा कार्यकाळ जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2024…
राज्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर शिंदे गटात लगेचच धुसफूस सुरु झाली आहे. शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांच्या एका वक्तव्यानंतर या सगळ्या वादाला सुरुवात झाली आहे. वायव्य मुंबई लोकसभा…
भारतीय वंशाचे अमेरिकन शास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी यांना २०२४ सालच्या खगोलशास्त्रातील शॉ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅल्टेक) येथील प्राध्यापक असलेल्या कुलकर्णी यांना वेगवेगळ्या खगोलीय घटनांचा अभ्यास…
मच्छरांमुळे संक्रमित होणारा मलेरिया हा आजार भारतासह जगभरात लाखो लोकांचे बळी घेत आहे. या आजारावर प्रभावी औषधांचा अभाव आणि मलेरियाच्या जंतुंमध्ये औषधांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होणे यामुळे या आजारावर मात करणे…
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज, शनिवारी सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील ५८ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. दिल्लीतील सर्व सात आणि हरियाणातील सर्व दहा जागांवर मतदान होणार असून सुरक्षा व्यवस्था…
कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत आणि ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांना ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई माधवराव बागल पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार २८ मे रोजी शाहू स्मारक भवन येथे देण्यात…
आयपीएल 2024 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये संजू सॅमसनच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. आता या सामन्यानंतर बीसीसीआयने राजस्थानच्या स्टार खेळाडूवर कारवाई केली आहे. एका…