कोल्हापूर : येथील ओम ऑर्थोपेडिक हॉस्पिटलने त्यांच्या हॉस्पिटलमधील जैव वैद्यकीय कचरा तपोवन परिसरामध्ये टाकल्याचे निर्दशनास आल्याने आरोग्य घनकचरा विभागाकडून ५० हजार रुपये दंड करण्यात आला. ही कारवाई सहाय्य्क आयुक्त कृष्णा पाटील…
कोल्हापूर ता.३० : कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध संघ कोल्हापूर (गोकुळ) च्या संचालक मंडळ मिटिंग मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार स्वर्गीय पी एन पाटील यांना गोकुळ…
लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजपासून ४८ तास कन्याकुमारीला जाऊन ध्यानधारणा करण्याची घोषणा केली आहे. आता डीएमकेने या प्रकरणी तक्रार दाखल…
गारगोटी, प्रतिनिधी : युवा ग्रामीण विकास संस्था गारगोटी, ता.भुदरगड संचलित नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या श्री आनंदराव आबिटकर डिग्री इंजिनीअरींग कॉलेजला अखिल भारतीय तंत्र शिक्षक परिषद (AICTE), नवी दिल्ली यांची मंजूरी…
पंचगंगा नदीकाठी असणाऱ्या गांधीनगर, उंचगाव, वळीवडे, गडमुडशिंगी व चिंचवाड या गावातील ओढे, नाले, गटारी प्लॅस्टिक कचऱ्यासह इतर कचऱ्याने तुडुंब भरलेल्या आहेत. त्या साफ करून पंचगंगा प्रदूषण होण्यापासून थांबविण्यासाठीचे निवेदन शिवसेना…
डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वयंचलित कॉर्न पीलरसाठी डिझाइन पेटंट मंजूर झाले आहे. प्रा. डॉ. मनीषा भानुसे यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभागातील विद्यार्थ्यांनी हे यंत्र संशोधित केले आहे. महाविद्यालयाला मिळालेले हे…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चवदार तळ्यात मनुस्मृतीचे दहन केले. यावेळी त्यांच्याकडून अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना झाली. यामुळे राज्यभर भाजपाकडून आव्हाडांचा निषेध…
कोल्हापूर : ड्रायव्हिंग लायसन्सचे खाजगीकरण केल्यामुळे बेरोजगारी वाढून कंत्राटदाराचे उखळ पांढरे होणार आहे, असा आरोप कोल्हापूर जिल्हा बस वाहतूकदार संघटनेच्या वतीने करण्यात आला. या धोरणामुळे सर्व लहान ड्रायव्हिंग स्कूल बंद…
पन्हाळा तालुक्यातील यवलुज येथील कुंपण घालून केलेल्या अतिक्रमणामुळे धनगर गल्लीतील सांडपाणी रस्त्यावर आले आहे, त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास अडथळा येत असल्याने, नागरिकात संताप व्यक्त होत आहे. हे अतिक्रमण त्वरित हटवा…
कोल्हापूर : 47 कोल्हापूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी रमणमळा येथील शासकीय धान्य गोडावून जवळील बहुउददेशीय हॉल रमणमळा या ठिकाणी तर 48 हातकणंगले लोकसभा मतदार संघाची मतमोजणी राजाराम तलाव, सरनोबतवाडी येथे…