अवयवदान करण्यात ‘कोल्हापूरकर’ आघाडीवर

कोल्हापूर : कोल्हापुरातील लोक नेहमीच चांगल्या कार्यात अग्रेसर असतात.अवयव दान करण्यात ही कोल्हापुरातील युवक पुढाकार घेत आहेत.अवयव दान हे श्रेष्ट दान म्हंटल जात.अवयव दान हा अनेक रुग्णांसाठी आशेचा किरण आहे.याची…

कोल्हापुरातील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी पद्माराचे संघटनेच्या महिलांचे अभिनव आंदोलन

कोल्हापूर प्रतिनिधी: युवराज राऊत कोल्हापुरमध्ये रस्त्यांची दुरावस्था झाली आहे ,रस्त्यातील खड्यामुळे येणाऱ्या, जाणाऱ्या लोकांना त्रास होतो .खराब रस्त्यांमुळे अपघाताचे प्रमाण ही वाढले आहे. रस्त्याच्या दुरावस्थेकडे महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पद्माराचे…

‘हिंदू धर्म संघटना’ आयोजित ‘श्रावण व्रत वैकल्यात’ समस्त हिंदू जनांचा सामुदायिक उपवास सोडण्याचा कार्यक्रम संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी:संग्राम पाटील  कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना व राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्त श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी नष्टे लॉन, कोल्हापूर येथे “श्रावण व्रत वैकल्य”…

जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने १७ ऑगस्ट ला पेन्शन क्रांती महामोर्चा : सर्व शासकीय कर्मचारी एकवटणार!

कोल्हापूर/प्रतिनिधी  १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना कोल्हापूरच्या वतीने शनिवार १७ ऑगस्ट ला टाऊन हॉल बाग ते जिल्हाधिकारी कार्यालय ‘पेन्शन क्रांती महामोर्चा’ आयोजित केला…

सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांच्यावरील मानहानीचा खटला बंद केला

दिल्ली: बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कंपनी विरोधात असलेल्या मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाने बंद केला. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती…

एक अनोखं रक्षाबंधन: ‘बहिणीने स्वतःची किडनी देऊन भावाला दिले जीवदान’

कोल्हापूर : भावाने बहिणीचे रक्षण करणे ,याचे प्रतीक म्हणून बहिण भावाला राखी बांधते .पण वेळ प्रसंगी बहिण ही भावाचे रक्षण करू शकते, अशी एक घटना सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात घडली.…

‘नागपुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार’

नागपूर: नागपूर मधील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याचा प्रकार समोर आला आहे. साहिल सिद्धार्थ नितनवरे असे आरोपीचे नाव असून, ऑगस्ट…

‘विधानसभा निवडणूक दिवाळीनंतरच’

मुंबई :विधानसभा निवडणूक ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार असे मानले जात होते, मात्र ही निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच दिवाळीनंतर होईल अशी माहिती समोर आली आहे. पावसाळ्यात निवडणूक प्रचारात अडचणी येतात.…

वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांचे आज पासून कामबंद आंदोलन

मुंबई:राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टर आजपासून नियमित काम करणार नसल्याचे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट (मार्ड) संघटनेने निवेदनाद्वारे कळवले .                      …

कोल्हापुरात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढलं

कोल्हापूर: कोल्हापूर मध्ये गेल्या सात महिन्यात 158 मुली बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे. काही मुली शालेय वयातच प्रेमाच्या जाळ्यात अडकतात अल्लड वयात समज नसल्याने त्या सहज अमिषाला बळी…

🤙 8080365706