रिकाम्या पोटी चहा पिण्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम..

आरोग्य टिप्स : सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी चहा घेणं आरोग्यासाठी अजिबात चांगलं नसतं. अनेकांसाठी अमृत असलेला चहा  आरोग्यासाठी  मात्र घातक ठरु शकतो. रिकाम्या पोटी चहा घेतल्यास आरोग्याच्या काही समस्या उद्भवतात. त्या आपण…

घरफाळा दंडामध्ये सवलत योजना…

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली (घरफाळा) विभागाने शहरातील मिळकतकर थकबाकीदारांना थकबाकीचे दंड व्याजामध्ये चालू मागणीसह थकबाकीची रक्कम एक रक्कमी भरणा केल्यास दंडव्याजामध्ये सवलत योजना दिली आहे. यामध्ये दि.9…

चित्रनगरीसाठी १७ कोटी मंजूर; सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे माजी आमदार अमल महाडिक यांनी मानले आभार

कोल्हापुर: कोल्हापुरातील चित्रनगरीच्या दुसऱ्या टप्प्यातील विकासासाठी १७ कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात येत असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले. माजी आमदार अमल महाडिक यांनी वारंवार मुनगंटीवार…

अखेर कराड शहराजवळील उड्डाणपूल पाडण्याचा मुहूर्त ठरला…

कराड : पुणे-बंगलोर महामार्गावरील कोल्हापूर नाका येथील कराड शहराजवळील उड्डाणपूल पाडण्याचा अखेर मुहूर्त ठरला. त्यासाठी कराड शहरात उड्डाणपूलाच्या खालून येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.या पार्श्‍वभूमीवर कराड येथील शासकीय विश्रामगृहात…

राधानगरी विधानसभा मतदार संघातील ५० हजार लाभार्थ्यांना करणार आयु्ष्यमान भारत गोल्डन कार्डचे वाटप : केडीसीसी संचालक अर्जुन आबिटकर

गारगोटी : आयुष्मान भारत योजना ही भारत सरकारची एक अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत गरीब वर्गातील लोकांना ५ लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळत आहेत. संबंधित कुटुंबांना त्यांचे उपचार…

पंचमहाभूतांचे संतुलन ठेवणे हीच काळाची गरज असल्याचे तुर्की भूकंपावरून स्पष्ट आणि समस्त मानव जातीला ही ईशारा: परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामी जी

कोल्हापूर – सीरिया आणि तुर्की देशात तब्बल सात रिश्टर स्केल झालेला भूकंप हा आजवरचा सर्वात भयानक असा प्रंचड मोठ्या धक्क्या चा भूकंप ठरलेला आहे. त्यामुळे आपण सर्वजणच चिंतेत असणे स्वाभाविकच…

सर्वांच्या सहकार्यातुन उत्तम कार्य घडवु: पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी

पन्हाळा: पोलिस अधिकारी एकटे कोणतिही गोष्ट  करु शकत नाही. यासाठी पोलिस कर्मचाऱ्यासह पोलिस पाटील, लोकप्रतिनिधीसह समाजातील सर्वस्तरावरील लोकांची साथ हवी असते. त्यामुळे पन्हाळा पोलिस ठाण्याच्या माध्यामतुन उत्तम कार्य घडवण्यासाठी सर्वांचे…

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून…

बालिंगा : बालिंगा तालुका करवीर येथे नदीजवळ कचरा डेपोच्या समोर ऊसाचे शेतामध्ये एका ऊसतोड मजुराने आपल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केला आहे. सदर घटनेची नोंद करवीर पोलीस स्टेशनमध्ये घेण्यात…

भारतीय शेअर बाजारात आज घसरण….

मुंबई : भारतीय शेअर बाजारात आज सकाळी सेनेक्स निफ्टीने स्थिर सुरुवात केली. मात्र, दिवसभरातील चढ-उतारानंतर बाजार बंद होण्याच्या वेळी सेन्सेक्सने खालच्या दिशेने जात जवळपास 220 अंकांनी घसरला. तर निफ्टी देखील…

राज्य सरकारच्या आर्थिक सल्लागार समितीत करण अदानी…

मुंबई: राज्य सरकारच्या आर्थिक सल्लागार समितीत गौतम अदानी यांचे सुपुत्र करण अदानी यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीत रिलायन्स उद्योगसमूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांचादेखील समावेश…