अहिल्यादेवी होळकरांचे विचार व कार्य पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी : राजे समरजितसिंह घाटगे

कागल , प्रतिनिधी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार व कार्य पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. करनुर (ता. कागल)…

पत्रकार अन्सार मुल्ला यांची कन्या शाहू हायस्कुल मध्ये प्रथम

दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून कोल्हापूर मधील क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील राजर्षी शाहू हायस्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या शाळेची विद्यार्थिनी व पत्रकार अन्सार मुल्ला यांची…

शिवराज्याभिषेक दिनाला घराघरांवर भगवे झेंडे : शिवसेनेचे आवाहन

दरवर्षी ६ जून हा दिवस शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो . यावर्षी शिवराज्याभिषेक दिनाला ३५० वर्षे पूर्ण होतात. तर शिवराज्याभिषेक दिन महाराष्ट्र शासनाने व कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने मोठ्या उत्साहात…

मनोज जरांगे यांचे अटक वॉरंट रद्द

पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने मनोज जरांगे यांचे अटक वॉरंट रद्द  केले असून त्यांना 500 रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे. 2013  मध्ये एका फसवणुकीच्या गुन्ह्यात जरांगेंविरोधात वॉरंट जारी झाले होते. त्यानंतर…

अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये ‘या’ जगप्रसिद्ध गायिकेचा परफॉर्मन्स

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचे दुसरे प्री-वेडिंग सध्या क्रूझवर जोरदार सुरू आहे. इटली ते फ्रान्स असा प्रवास करत सुरू असलेल्या या दुसऱ्या प्री-वेडिंगचा आज तिसरा दिवस असून जगप्रसिद्ध अमेरिकन…

कोल्हापुरातील ओम ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला ५० हजारचा दंड

कोल्हापूर : येथील ओम ऑर्थोपेडिक हॉस्पिटलने त्यांच्या हॉस्पिटलमधील जैव वैद्यकीय कचरा तपोवन परिसरामध्ये टाकल्याचे निर्दशनास आल्याने आरोग्य घनकचरा विभागाकडून  ५० हजार रुपये दंड करण्यात आला. ही कारवाई सहाय्य्क आयुक्त कृष्णा पाटील…

स्व. पी.एन.पाटील हे सहकारातील जाणकार नेतृत्व होते : अरुण डोंगळे

कोल्हापूर ता.३० : कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध संघ कोल्हापूर (गोकुळ) च्या संचालक मंडळ मिटिंग मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार स्वर्गीय पी एन पाटील यांना गोकुळ…

पंतप्रधानांच्या ध्यानधारणेला डीएमकेचा विरोध

लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजपासून ४८ तास कन्याकुमारीला जाऊन ध्यानधारणा करण्याची घोषणा केली आहे. आता डीएमकेने या प्रकरणी तक्रार दाखल…

श्री आनंदराव आबिटकर डिग्री इंजिनीअरींग कॉलेजला AICTE ची मंजूरी

गारगोटी, प्रतिनिधी : युवा ग्रामीण विकास संस्था गारगोटी, ता.भुदरगड संचलित नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या श्री आनंदराव आबिटकर डिग्री इंजिनीअरींग कॉलेजला अखिल भारतीय तंत्र शिक्षक परिषद (AICTE), नवी दिल्ली यांची मंजूरी…

पंचगंगा नदी प्रदूषित होण्यापासून रोका : करवीर तालुका शिवसेना उबाठा पक्ष

पंचगंगा नदीकाठी असणाऱ्या गांधीनगर, उंचगाव, वळीवडे, गडमुडशिंगी व चिंचवाड या गावातील ओढे, नाले, गटारी प्लॅस्टिक कचऱ्यासह इतर कचऱ्याने तुडुंब भरलेल्या आहेत. त्या साफ करून पंचगंगा प्रदूषण होण्यापासून थांबविण्यासाठीचे निवेदन शिवसेना…

🤙 9921334545