कोल्हापूर दि.२३ : गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीलाच मिरवणुका काढण्याची परवानगी मंडळांना दिली जाणार आहे. इतर दिवशी विनापरवानगी कोणी मिरवणूक काढल्यास मंडळांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा…
कोल्हापूर :यावर्षी पुन्हा एकदा कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात, धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजपच्यावतीने दहीहंडीचा थरार आणि जल्लोष रंगणार आहे. यावर्षी मंगळवार दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता युवाशक्ती…
सांगली :मुख्यमंत्री लाडकी बहीण या कार्यक्रमासाठी गुरुवारी मिरजेतून वीस बसेस कोल्हापुरात पाठवण्यात आल्या यामुळे मिरजेमध्ये बसचा तुटवडा होऊन प्रवाशांची गैरसोय होत असल्याची तक्रार करीत शिवसेना ठाकरे गटाने बस स्थानकात आंदोलन…
मुंबई:भाविकांना घेऊन जात असलेल्या बसचा भीषण अपघात झाला. हा अपघात नेपाळमध्ये झाला असून आतापर्यंत 14 जणांचे मृतदेह सापडले आहेत. या बसमधून प्रवास करणारे भाविक हे महाराष्ट्रातील असल्याचे माहिती समोर आली…
मुंबई :वणी येथील मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी मतदारसंघासाठी आगामी विधानसभेचा मनसेचा उमेदवार जाहीर केला. मनसेकडून राजू उंबरकर यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकांचं तिकीट जाहीर करण्यात आलं आहे. दरम्यान, येथील भाषणात…
नंदुरबार जिल्ह्यातील धडकाव स्टेट बँक शाखेत ई केवायसी साठी आदिवासी महिलांनी तुफान गर्दी केली होती. यावेळी महिलांची चेंगराचेंगरी झाली.या गर्दीमध्ये दोन महिलांची प्रकृती खराब झाल्याने त्या बेशुद्ध पडल्या त्यांना…
कोल्हापुर : कोल्हापुरातील तपोवन मैदानावर गुरुवारी लाडकी बहिण योजनेचा वचनपूर्ती सोहळा झाला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पंचगंगेला येणाऱ्या महापुरामुळे शेतीसह नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, हे नुकसान टाळण्यासाठी…
मुंबई :राज्य शासन कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे, या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी ०३ सप्टेंबरपासून म्हणजेच गणेशोत्सव काळात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. एस. टी. कर्मचारी कृती समितीच्या राज्यस्तरीय बैठकीत सरकारला गंभीर इशारा…
मुंबई :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत साधारण दोन कोटींपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. महिलांना या योजनेच्या माध्यमातून महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे 3000 रुपये देण्यात आले…
करमाळा: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या वर्षभरापासून आंदोलने सुरू केली आहेत. परंतु आरक्षण अजूनही मिळालेले नाही याच्या निषेधार्थ करमाळ्याचे माजी नगरसेवक बलभीम विष्णू राखुंडे…