मुंबई : महाराष्ट्राने पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीत देश पातळीवर आघाडी घेतली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण 1,64,875 कोटी रुपयांची विक्रमी परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. ही गुंतवणूक देशात आलेल्या…
कुंभोज (विनोद शिंगे) कोल्हापुर शहराच्या मिडिया व आरोग्य क्षेत्रात गेली दोन दशके, अत्यंत निस्वार्थीपणे आरोग्यमित्राची उत्तम सेवा बजावणारे महनीय व्यक्तीमत्व, आरोग्य दूत, पत्रकार राजेंद्र मकोटे यांचा सत्कार उद्योग मंत्री उदय…
कोल्हापूर: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या मागणीला यश आले आहे. सुमारे ४७ किलोमीटरच्या मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण व्हावे, यासाठी सर्व्हेक्षण करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.…
कोल्हापूर : शहर परिसरामध्ये किटकजन्य व जलजन्य दुषित पाण्याचे आजाराचे प्रमाण वाढत असल्याने महानगरपालिकेच्या साथरोग विभागामार्फत शहरामध्ये सर्व्हेक्षण सुरु केले आहे. यामध्ये आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून प्रामुख्याने काविळ, डेंग्यू या…
कोल्हापूर : शहरामध्ये पावसाने उसंती दिल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने युध्दपातळीवर गाळ, खरमाती व प्लॅस्टीक कचरा काढण्यात येत आहे. यामध्ये आजपासून ॲस्टर आधार येथे 60 फुटी बुम असलेल्या पोकलँन्ड मशिनद्वारे गाळ…
कुंभोज (विनोद शिंगे) मुलगी आणि बापाचं जिव्हाळ्याचं नातं पण अचानकपणे मुलगीची एक्झिट झाली तर बापाची काय अवस्था होते. याची कल्पना सुद्धा करवत नाही. परंतु मुलीच्या आठवणी चिरंतरपणे स्मरणात रहाव्यात म्हणून…
कोल्हापूर : महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयाकडील सर्जिकल विभागातील जनरल ऑपरेशन थिएटर व ऑर्थो ऑपरेश थिएटरचे र्निजंतूकीकरणाचे काम करण्यात येणार आहे. हे काम शनिवार, दि.31 मे 2025 ते दि. 5 जून…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात आज महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवन इमारतीत आज सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते…
कोल्हापूर : जिवाजी बँक, इचलकरंजी परिसरातील रस्त्यावर सातत्याने पाणी साचत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या समस्येबाबत नागरिकांनी आमदार राहुल आवाडे यांना निवेदन दिले. या निवेदनाची त्वरित…
मुंबई : राज्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आता कोकणपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही बहुतांश ठिकाणी व्यापला आहे. मान्सूनने आठवडाभर राज्यभरात चांगलीच हजेरी लावली असून…