संजयबाबा घाटगे यांनी घेतली आमदार विनय कोरे यांची भेट

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) वारणानगर  येथे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या “तज्ञ संचालक” पदी माजी आमदार संजयबाबा घाटगे यांची निवड झाल्याबद्दल त्यांनी आज आमदार डॉ.विनय कोरे  यांची सदिच्छा भेट घेऊन…

सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महिलाप्रमुख पदी वैशाली आवाडे

कुंभोज (विनोद शिंगे) ‘बिना संस्कार नही सहकार, बिना सहकार नही उध्दार‘ हे ब्रिदवाक्य असलेल्या ‘सहकार भारती’ च्या महाराष्ट्र प्रदेश महिलाप्रमुख पदी महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक फेडरेशनच्या उपाध्यक्षा वैशाली स्वप्निल आवाडे…

सहकार भारतीचा ‘कै.आण्णासाहेब गोडबोले’ पुरस्कार आमदार प्रकाश आवाडे यांना प्रदान

कुंभोज (विनोद शिंगे) सहकार चळवळीतील विशेष योगदानाबद्दल सहकार भारती यांच्या वतीने दिला जाणारा मानाचा सर्वोच्च ‘कै. अण्णासाहेब गोडबोले पुरस्कार’ आमदार प्रकाश आवाडे यांना प्रदान करण्यात आला. शिर्डी येथे संपन्न सहकार…

किसन वीर महाविद्यालयात स्वच्छता मोहीम ;राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उपक्रम

वाई : येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छता ही सेवा अंतर्गत व राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांच्या मार्गदर्शनाखाली फुलपाखरू…

डॉ. संभाजी पवार यांना जागतिक संशोधनात मानाचे स्थान ; संजय घोडावत विद्यापीठाची मोठी झेप

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जाहीर केलेल्या जगातील आघाडीच्या २% संशोधकांच्या यादीत संजय घोडावत विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. संभाजी पवार यांनी मानाचे स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, डॉ.…

टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी पाच वर्षाची मुदत

मुंबई : प्राथमिक शिक्षक नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षकांना मुदत वाढवून देण्यात आली असून, ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तीन वर्षा ऐवजी पाच वर्षे मिळणार आहेत. शालेय शिक्षण…

नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या होर्डिंग द्वारे भाजपचा जोरदार प्रचार

नागपूर : लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी भाजपने ‘देवा भाऊ’ टॅगलाईनचा वापर केला होता. देवेंद्र फडणवीस उर्फ ‘देवा भाऊ ‘ही टॅगलाईन वापरत भाजपने नागपुरात आणि राज्यात जोरदार प्रचार मोहीम सुरू केले…

जागतिक स्केट स्पर्धेत भारतीय महिला रोलर स्केटिंग संघाने पटकावले कांस्यपदक

दिल्ली: इटली येथे पार पडलेल्या जागतिक स्केट स्पर्धा 2024 मध्ये भारतीय महिला रोलर स्केटिंग संघाने ऐतिहासिक पदक जिंकले. श्रुतीला सरोदे हिच्या नेतृत्वाखाली कांस्यपदकाच्या चुरशीच्या लढतीत भारतीय महिला संघाने चीनवर विजय…

हसन मुश्रीफ यांची समरजित घाटगेंवर टीका

कोल्हापूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विविध विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकी घेतली. त्यावेळी त्यांना शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पुणे येथे कागल मधील मतदारांचा मेळावा घेतला. या मेळाव्याला…

विद्यापीठातील मेसच्या जेवणात आढळल्या अळ्या

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील मुलांच्या वस्तीगृहातील मेस च्या जेवणामध्ये अळ्या आढळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काल जेवणात या अळ्या आढळून आल्या.   जेवणामध्ये अळ्या आढळण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचे विद्यार्थ्यांनी…

🤙 8080365706