कोल्हापूर:कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक मध्ये घाटगे पाटील इंडस्ट्रीज (जीपीआय) कोल्हापूर यांच्या कॅम्पस इंटरव्यू झाल्या. यामध्ये डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, तात्यासाहेब कोरे पॉलिटेक्निक, के पी पाटील…
कोल्हापूर:देशभरात सुरू असलेल्या सांसद खेल महोत्सवाची उत्साहात सांगता, पेठवडगावच्या आदर्श गुरुकुलमध्ये समारंभाचे ऑनलाईन प्रक्षेपण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खेळाडूंना प्रेरणादायी मार्गदर्शनखेळाडूंनी जिद्दीने आणि चिकाटीने आपली गुणवत्ता वाढवावी, भाजप आणि महाडिक…
कोल्हापूर:कागल शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने कागल नगरपरिषद कागलच्या नूतन नगराध्यक्षांसह नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांचा सत्कार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. नुतन नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी जनतेच्या विश्वासास पात्र ठरण्याचे आणि कागल…
कोल्हापूर: छत्रपती शाहू आघाडीच्यावतीने कागल नगरपरिषदेच्या नूतन निवडून आलेल्या नगरसेवकांनी कागल येथे मंत्री हसन मुश्रीफ यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले व शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी नगरसेवकांनी पुढील कार्यकाळात शहराच्या विकासासाठी…
मुंबई:राज्यभरातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निश्चित करण्याकरिता राज्य निवड मंडळाची बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे,…
इचलकरंजी :- येथील मध्यवर्ती बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोन सराईत महिला आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेले ३ लाख ४५…
कोल्हापूर:नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेड २०२६ साठी डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन एनसीसी कॅडेट्सची निवड झाली आहे. या प्रतिष्ठेच्या शिबिरासाठी सीनियर अंडर ऑफिसर हिमेश राठोड व सार्जंट…
मुंबई :कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक,मा. आमदार डॉ सुजित मिणचेकर यांच्या प्रयत्नातून चंदगड तालुक्यातील शिवसेना उ. बा. ठा गटाचे उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर , तसेच मनसे उपजिल्हा…
मुंबई :मुंबईत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांची वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ व शाहू सहकार समूहाचे अध्यक्ष श्रीमंत समरजितसिंहराजे घाटगे यांनी सदिच्छा भेट घेतली.
कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ मधून शिवसेना व महायुतीचे इच्छुक उमेदवार युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव यांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. सम्राट नगर येथील झाडावरचा गणपती…