आ. राहुल आवाडेंच्या उपस्थितीत महेश नवमी निमित्त भव्य शोभायात्रा

कोल्हापूर : महेश सेवा समितीच्या वतीने आयोजित महेश नवमी निमित्त भव्य शोभायात्रा भक्तिभाव आणि जल्लोषात पार पडली. या पावन प्रसंगी महेश सेवा समितीच्या कार्यालयात आमदार राहुल आवाडे हे उपस्थित राहून…

आ. राहुल आवाडेंच्या हस्ते महाराणा प्रताप जयंती सोहळ्याचे उदघाटन 

कोल्हापूर : महाराणा प्रताप प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित महाराणा प्रताप जयंती सोहळ्याचे भव्य आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले. महाराणा प्रताप जयंती सोहळ्याचे उदघाटन आ. राहुल आवादे यांच्या हस्ते श्री शंभू तीर्थ,…

डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी साळोखेनगरच्या 6 विद्यार्थ्यांची “सॉफ्टएन्जर इंडिया” मध्ये निवड

कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या साळोखेनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर विभागातील 6 विद्यार्थ्यांची सॉफ्टएन्जर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या नामवंत आयटी कंपनीत निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी…

‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’मधील विजेते आणि उपविजेत्यांना धनादेश व पुरस्कार वितरण

पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’मध्ये सहभागी झालेल्या विजेते आणि उपविजेते स्टार्टअप्स, नवउद्योजक आणि उपक्रमशील शेतकऱ्यांना विविध विभागांतर्गत धनादेश…

मटेरियल सायन्समध्ये देशातील ‘टॉप-१०’ संशोधकांत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांचा समावेश

कोल्हापूर: मटेरियल सायन्स या विषयामध्ये देशातील आघाडीच्या दहा संशोधकांमध्ये शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू तथा जागतिक कीर्तीचे संशोधक डॉ. प्रमोद पाटील यांचा समावेश झाला आहे. ‘रिसर्च डॉट कॉम’ या संशोधन मंचाने सन…

खा. धनंजय महाडिक यांनी दिली विकसित कृषी संकल्प अभियानास भेट !

कोल्हापूर : कागल तालुक्यातील व्हनाळी येथे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय खरीप हंगामपूर्व ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ या कार्यक्रमासाठी खासदार धनंजय महाडिक हे उपस्थितीत राहून शेतकरी बांधवांशी संवाद साधला.…

शेती व दुग्ध व्यवसायास नेहमीच पाठबळ देऊ : खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर : श्री. महादेव सह.दूध व्याव. व कृषिपूरक सेवा संस्था, मर्या., शिये या संस्थेच्या निवडणुकीमध्ये संचालक मंडळाने एकहाती सत्ता मिळवली आहे. यानिमित्त नूतन संचालकांनी खासदार धनंजय महाडिक यांच्या संपर्क कार्यालयात…

नवीन राजवाडा येथे हद्दवाढी संदर्भात बैठक

कोल्हापूर : नवीन राजवाडा येथे लोकप्रतिनिधी खासदार शाहू छत्रपती यांच्यासमवेत कोल्हापूर शहराच्या अनेक वर्ष प्रलंबित हद्दवाढी संदर्भात खासदार शाहू छत्रपती, आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर,वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.…

उबाठा गट शाखा प्रमुखांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

कोल्हापूर : उबाठा गटाचे पिंपळगाव बुद्रुक येथील शाखाप्रमुख बाळासो माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे पक्षाच्या स्थानिक संघटनेला नवे बळ मिळाले असून,…

जलजीवन मिशन योजना अंतर्गत पाणीपुरवठा आढावा बैठक

कुंभोज (विनोद शिंगे) पंचायत समिती कार्यालय, हातकणंगले येथे हातकणंगले तालुक्यातील जल जीवन मिशन योजना अंतर्गत अद्याप अपूर्ण असलेल्या तसेच सुधारित प्रस्ताव सादर केलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात 28य गावातील आढावा…

🤙 8080365706