कागल : कागल मतदार संघाच्या कानाकोपऱ्यातील वाड्या-वस्त्यांवर विकासाची गंगा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून साकारली आहे. रस्ते, पाणीपुरवठा योजना, समाज मंदिरे, वाचनालये, यासारख्या शेकडो विकासकामांनी गाव -खेडी समृद्ध बनली आहेत,…
नवी दिल्ली : ज्या घोषणेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते अखेर ती समीप घटीका आली असून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ तारखेला मतमोजणी होणार…
कोल्हापूर : कळंबा फिल्टर हाऊस (प्र. क्र. 68) येथे 25 लाख रुपये निधीतून करण्यात येत असलेल्या विकासकामांचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये अंतर्गत ड्रेनेज…
कोल्हापूर (सोमनाथ जांभळे) महापालिकेच्या अठराशेहुन अधिक जागा रिक्त आहेत. मंजूर पदांपैकी केवळ पन्नास टक्के कर्मचारी असल्याने शहरातील आरोग्य, रस्ते, अतिक्रमण निर्मूलन, कर वसुली, उद्यान देखरेख, जन्म-मृत्यू नोंद यासारख्या कामावर त्याचा…
कुंभोज (विनोद शिंगे) रुकडी गावाचे सुपुत्र सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारे सुनील मारुती भारमल यांना गोवा इथे पार पडलेल्या डॉ सुरेश राठोड फौंडेशन व डॉ सुशील…
कोल्हापूर : वरणगे-पाडळी गावामध्ये अमित पाटील युवा मंच यांच्या वतीने घेण्यात आलेल्या भव्य बैलगाडी शर्यत स्पर्धेचे शुभारंभ राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. बैल आणि शेतकरी यांचे…
बेलेवाडी काळम्मा: आपला पूर्वीचा गट एकच असून आपली नाळ एकच आहे, असा कांगावा करीत आहेत. परंतु; गेली २५ वर्षे ज्यांनी विश्वासघाताने आमची वाट लावली त्यांची वाट लावल्याशिवाय आता थांबायचं नाही,…
कोल्हापूर (संग्राम पाटील) भारतीय दलित महासंघाच्या वतीने बांबवडे ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर याठिकाणी ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदरच्या सोहळ्याप्रसंगी दीपप्रज्वलन शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक…
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील केर्ले इथल्या श्री चाळकोबा ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा शौमिका महाडिक व माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते पार पडला. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना…
बेळगाव – गतवर्षी तुटलेल्या उसाला प्रतिटन २०० रूपयाचा दुसरा हप्ता तातडीने द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली. गतवर्षीचा दुसरा हप्ता तातडीने द्या या मागणीसाठी…