सतेज पाटील यांची जूना बुधवार परिसरात झालेल्या विकासकामांना सदिच्छा भेट

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील जूना बुधवार परिसरात आमदार जयश्री जाधव यांच्या निधीतून पुर्ण झालेल्या विकासकामांना आमदार सतेज पाटील यांनी भेट देऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज…

प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते भुदरगड तालुक्यातील लघु पाटबंधारे प्रकल्प, आप्पाचीवाडी प्रकल्पाचे पाणीपूजन

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील लघु पाटबंधारे प्रकल्प, आप्पाचीवाडी हा पुर्णत्वास गेला असून या प्रकल्पाचे पाणी पुजन प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शेतकरी बांधव व प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न…

शौमिका महाडिकांच्या हस्ते शिरोली येथे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचा शुभारंभ

कोल्हापूर : ग्रामपंचायत शिरोलीच्या वतीने स्वनिधीतून यादववाडी शिरोली मधील गणपती मंदिराजवळ पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचा शुभारंभ शौमिका महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला.     यावेळी लोकनियुक्त सरपंच पद्मजा कृष्णात करपे,…

नवीन मतदारांना 19 ऑक्टोंबरपर्यंत नोंदणी करता येणार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात 32 लाख 74 हजार 558 मतदार आहेत. त्यापैकी पुरुष 16 लाख 56 हजार 274 व महिला 16 लाख 18 हजार 101 मतदार आहेत. तर तृथीयपंथी मतदार…

सतेज पाटील यांच्या उपस्थितीत जागतिक जैन व्यापार संघटनेच्या नविन कार्यकारणी सदस्यांचा अभिनंदन सोहळा

कोल्हापूर : आर्थिक समृद्धीतून समाज सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या जागतिक जैन व्यापार संघटने (JITO) च्या कोल्हापूर आवृत्तीच्या नविन कार्यकारणीच्या सत्कार सोहळ्याला सतेज पाटील यांनी उपस्थित राहून सदस्यांचे अभिनंदन केले. यावेळी सतेज…

महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा संकल्प मेळावा नाशिक येथे उत्साहात

नाशिक : महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा संकल्प मेळावा नाशिक येथे मोठ्या उत्साहात पार पडला. काल केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने महाराष्ट्रात आचारसंहिता लागू केली, या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये झालेले स्वागत येणाऱ्या काळातील…

किणी येथे राजूबाबा आवळेंच्या उपस्थितीत विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा उत्साहात

कोल्हापूर: किणी येथे 25 लाख रुपयांच्या रस्ता कामाचा आणि घुणकी येथे एक कोटी पाच लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा आमदार राजूबाबा आवळे यांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात पार पडला.  …

भारताची सात विमाने बॉम्बने उडवण्याची धमकी

नवी दिल्ली : देशातील विमान कंपन्यांची सात विमाने बॉम्बने उडवून देण्याची धमकी मंगळवारी देण्यात आली. यात एअर इंडियाच्या शिकागोला जाणाऱ्या विमानाचाही समावेश आहे. विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळताच तपास यंत्रणांनी…

निवडणुका जाहीर झाल्यानंतर इस्लामपुरात शरद पवार, जयंत पाटील यांची पहिली जाहीर सभा

सांगली :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत आज वाळवा इस्लामपूर मतदारसंघात पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेची सांगता सभा पार पडणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,…

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्याच्या 32 व्या हंगामाकरीता बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न

कुंभोज (विनोद शिंगे) हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन 2024-25 या 32 व्या ऊस गाळप हंगामासाठी संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ संचालक आमदार…

🤙 8080365706