कोल्हापूर : जयसिंगपूर येथे श्री अरिहंत को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. बोरगाव (मल्टीस्टेट) जयसिंगपूर या महाराष्ट्र राज्यातल्या पहिल्या शाखेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त महालक्ष्मी व सरस्वती पुजा, उत्तम पाटील व राजेंद्र पाटील…
कोल्हापूर: चंद्रदीप नरके यांनी यवलूज जिल्हापरिषद मतदारसंघक्षेत्रात, कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. नरके म्हणाले ,शेकडो कोटींचा निधी खेचून आणत आपण केलेली कामेच, आपल्याला लोकांसमोर घेऊन…
कोल्हापूर: मौजे पळशिवणे, ता. भुदरगड येथे विविध विकासकामांचे लोकार्पण आणि शुभारंभ कार्यक्रम प्रकाश आबिटकर यांच्याहस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी, प्रकाश आबिटकर मनोगत व्यक्त करताना म्हणाले,शेतकऱ्यांच्या विकासापासून पाणीपुरवठा, रस्ते, आणि…
कोल्हापूर: कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नंदगाव इथल्या प्रा. वसंत हंकारे यांच्या वतीने आयोजित सामाजिक उपक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शौमिका महाडिक उपस्थित होत्या. या कार्यक्रमात महिलांना साडी वाटप, विद्या मंदिर नंदगावच्या…
गडहिंग्लज : अत्याळ, बेळगुंदी, इंचनाळ व ऐनापुर येथे हसन मुश्रीफ यांच्या संपर्क बैठका झाल्या . यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले ,”गेल्या ३० ते ३५ वर्षांच्या सामाजिक व राजकीय जीवनामध्ये आपण नेहमी…
कोल्हापूर: शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने ठोस पाऊल टाकत मोदी सरकारने २०२५-२६ हंगामासाठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत घसघशीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपसीड, मोहरी,मसूर, हरभरा, गहू,सूर्यफूल आणि बार्ली…
मुंबई – जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे आणि पक्षशिस्त मोडल्याबद्दल आमदार सतीश चव्हाण यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली आहे.…
अतिग्रे : फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने एम.फार्म कोर्स -फार्मास्युटिक्स आणि फार्मास्युटिकल क्वालिटी ॲश्युरन्स असे दोन कोर्स सुरू करण्यास मान्यता दिली होती.या कोर्सचे उद्घाटन कौन्सिलचे सदस्य विजय पाटील यांच्या हस्ते झाले.…
कोल्हापूर: मनुष्य आपल्या राहणीमानाविषयी तसेच खानपान सवयींविषयी अधिक जागरूक झाला आहे. त्याच्यावर विविध माध्यमांतून चांगल्या आरोग्यासाठी हे करा, ते करू नका; हे खा, ते खाऊ नका अशा प्रकारच्या संदेशांचा भडिमार…
मुंबई : इचलकरंजी -बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागाची बैठक मुंबई येथे पार पडली. यामध्ये विविध विषयांवर तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान संदर्भात चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर काँक्रीट, दगडी बांधकाम, बांधकाम आणि…