‘उत्तर’मध्ये शारंगधर देशमुख यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते आक्रमक; जोरदार शक्तिप्रदर्शन

कोल्हापूर : गेल्या पंधरा वर्षाहून अधिकाळ कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसचे नेतृत्व करणारे नगरसेवक शारगंधर वसंतराव देशमुख यांना आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर मतदार संघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी अनेक कार्यकर्त्यांनी आज केली.…

आजचा दिवस निश्चितच आश्वासक, भविष्याची नांदी ठरणार आहे-राहुल आवाडे

कुंभोज  (विनोद शिंगे) भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची घोषणा केली असून, पक्षाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर समर्थक, कार्यकर्ते तसेच कुटुंबियांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी सहकारमहर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा,…

भाजपकडून राहुल आवाडे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने इचलकरंजीत उत्साहाचे वातावरण

कुंभोज (विनोद शिंगे) इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने स्थानिक पातळीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.स्थानिक विकासाच्या मुद्द्यांना अग्रक्रम देत, समाजातील सर्व घटकांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे त्यांचे…

भाजपची ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; दक्षिणमधून अमल महाडिक, इचलकरंजीतून राहुल आवाडे  

मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यात ९९ उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिणमधून, कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे, कोथरूडमधून चंद्रकांतदादा पाटील,यांच्यासह कोल्हापूर…

विविध जाती धर्मीयांसाठी मंत्री हसन मुश्रीफ यांचे कार्य कौतुकास्पद:निडसोशी मठाचे अधिपती शिवलिंगेश्वर महास्वामीजी

निडसोशी:समाजातील सर्वच जाती धर्मातील जनतेच्या उद्धारासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांचे कार्य अतिशय उल्लेखनीय असून आम्हाला त्यांचे कौतुक वाटते, असे गौरवोद्गार निडसोशी मठाचे अधिपती श्री. शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी काढले.    …

समरजीत घाटगे गटाला राम राम ठोकून असंख्य कार्यकर्त्यांचा मुश्रीफ गटात प्रवेश

कोल्हापूर: बामणी, ता. कागल येथील विजय जालिंदर कांबळे, जालिंदर देवबा कांबळे, अशोक देवबा कांबळे, गौतम देवबा कांबळे, .अमर तानाजी कांबळे, रोहिदास रामचंद्र सोरटे, अनिल रघुनाथ जिरगे, .शशिकांत पांडुरंग कांबळे ,…

…त्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकीत माझा विजय निश्चित : पालकमंत्री हसन मुश्रीफ

उत्तूर : गेल्या २५-३० वर्षातील माझे काम पाहून लोक कार्यक्रमाला आल्यानंतर उत्स्फूर्तपणे भाषण करतात. हेच माझ्यासाठी महत्त्वाचे असून आपण केलेल्या कामाची ही पोहोचपावती आहे. यामध्ये भगिनींही मागे नाहीत. त्यामुळे विधानसभेच्या…

धावपळीतही मंत्री मुश्रीफ यांनी घेतली शेतकरी महिलां भगिनींची भेट

उतूर : विधानसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली.अवघ्या महिन्यावर मतदान येऊन ठेपले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची धावपळ होऊ लागली आहे. अशा धावपळीत रस्त्यावर भाताची मळणी करणाऱ्या महिला भगिनींची पालकमंत्री हसन मुश्रीफ…

मविआत कोणतेही मतभेद नाहीत ; एक-दोन दिवसात जागा वाटपही पूर्ण होईल : रमेश चेन्नीथला

मुंबई : महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, विधानसभेच्या निवडणुका मविआ एकत्रच लढवणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना ठाकरे व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यातही वाद नाहीत. तिन्ही पक्ष मिळून जागा वाटपाची…

गतवेळीपेक्षा मतदानाची टक्केवारी वाढेल यासाठी नियोजन करा – जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीतील मतदानाची टक्केवारी गतवेळीपेक्षा वाढेल यासाठी स्वीप पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी जनजागृतीचे कामकाज करावे. यासाठी आवश्यक नियोजन करून स्वीप मोहीम गतीने राबविण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी…

🤙 8080365706