कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्यासाठी महिलांचे आरोग्य महत्वपुर्ण-नवोदितादेवी घाटगे

कागल (प्रतिनिधी): धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनशैलीमुळे महिला स्वतःच्या आरोग्यासह सकस आहाराकडे दुर्लक्ष करतात.त्यामुळे त्यांच्यामध्ये उद्भवलेल्या आरोग्याच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.म्हणूनच त्यांचे आरोग्य जपणे व सकस आहार यासाठी आम्ही विविध…

कोविड व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर घराघरात जाऊन प्रत्यक्ष सेवा देण्यावर भर द्यावा : प्रकाश आबिटकर

मुंबई  : कोविड आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने व स्थानिक प्रशासनाने घराघरात जाऊन आरोग्य, स्वच्छता आणि सामाजिक मदत सेवा देण्यावर विशेष भर द्यावा. पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अधिक दिसून येत…

आ.राहुल आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा

कोल्हापूर :इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील चंदूर, कबनूर, कोरोची, तारदाळ व खोतवाडी या गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक आ.राहुल आवाडे यांच्याअध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्हा परिषद कार्यालयात…

“डेटा” हे नवसंशोधन व प्रगतीचे इंधन – श्रीनिवास पी. एम -डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये ‘पॉवर बी. आय.’ कार्यशाळा संपन्न

कसबा बावडा आजच्या काळात डेटा चे महत्व अतिशय वाढले आहे. डेटा हे नवसंशोधनाचे व प्रगतीचे इंधन आहे. पॉवर बी.आय. तंत्रज्ञान वापरून अचूक विश्लेषणाच्या माध्यमातून जलद व अपारदर्शक निर्णय घेणे शक्य…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नाविद मुश्रीफांचा सत्कार

मुंबई : गोकुळ दूध संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष नाविद मुश्रीफ आणि सर्व संचालक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.                  …

कोल्हापुरातील आयरेकर गल्लीतील बुलबुले कुटुंबियांची बेकायदेशीर पाळीव मांजरे जप्त

कोल्हापूर  –रंकाळा स्टॅन्ड परिसरातील आयरेकर गल्लीमध्ये प्रदीप बुलबुले व त्यांची पत्नी माधुरी बुलबुले यांनी बेकायदेशीर घरामध्ये पाळीव मांजरे पाळली होती. या घरात यापुर्वी 35 पेक्षा जास्त मांजरे त्यांनी पाळली होती.…

कोल्हापूर शहरामध्ये 12524 नागरीकांची तपासणी

कोल्हापूर  – शहर परिसरामध्ये किटकजन्य व जलजन्य दुषित पाण्याचे आजाराचे प्रमाण वाढत असल्याने महानगरपालिकेच्या साथरोग विभागामार्फत शहरामध्ये सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे. आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून प्रामुख्याने काविळ, डेंग्यू या…

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तर्फे लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनला वॉटर प्युरिफायर प्रदान

कोल्हापूर (विनोद शिंगे) मागील महिन्यात कोल्हापूर चेंबरच्या शिष्टमंडळाने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक श्रीराम कण्हेरकर यांची भेट घेतली असता त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस स्टाफ साठी लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन येथे…

गोकुळचे नूतन चेअरमन नविद मुश्रीफ यांची मुख्यमंत्री नाम.देवेंद्रजी फडणवीस यांना सदिच्छा भेट

मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कोल्हापूर (गोकुळ) या राज्यातील अग्रगण्य सहकारी दुग्ध संस्थेच्या चेअरमनपदी नविद हसन मुश्रीफ यांची निवड झाल्यानंतर त्यांनी व गोकुळचे संचालक मंडळ यांनी राज्याचे…

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने रायगडावर स्वच्छता मोहीम

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्ताने १५० स्वयंसेवकांच्या साथीने रायगडावर स्वच्छता आणि प्लास्टिक मुक्ती मोहीम राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या मोहिमेअंतर्गत ७५०…

🤙 8080365706