कै.श्री.वाय.डी पाटील गटाचा चंद्रदीप नरके यांना जाहीर पाठिंबा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मा.अध्यक्ष कै.ना जाहीर पाठिंश्री.वाय.डी पाटील गटाचा, करवीर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मा.आमदार चंद्रदीप नरके यांना जाहीर पाठिंबा दिला. . सदर गटाचे प्रमुख ॲड. विजयसिंह…

राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आलासमध्ये सय्यद सादात पीर दर्ग्याला गलेफ अर्पण करून विजयाचा निर्धार

आलास : राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचारार्थ येथील सय्यद सादात पीर दर्ग्याला गलेफ अर्पण करून विजयाचा निर्धार करण्यात आला. गावातील प्रमुख मार्गावरून आमदार यड्रावकर यांनी…

लिंगनूर दुमाला गावातील कार्यकर्त्यांचा समरजीत घाटगे गटातून मुश्रीफ गटात जाहिर प्रवेश

कोल्हापूर: लिंगनूर (ता. कागल) येथील येथील समरजीत घाटगे गटाला कंटाळून मुश्रीफ गटात जाहीर प्रवेश केला. यामध्ये घनश्याम कांबळे, अमोल कांबळे, परशुराम कांबळे, करण कांबळे, शहाजी कांबळे, सचिन कांबळे व तानाजी…

आमदार यड्रावकर यांच्या विजयाची सभा बुबनाळमध्येच घेणार : जगन्नाथ जाधव

बुबनाळ : स्व.शामरावअण्णा पाटील यांचे स्वप्न आमदार डॉ.यड्रावकर यांनी पूर्ण केले आहे. शिरोळ तालुक्यासाठी निधी खर्च करताना त्यांनी कोणतीही जात पाहिली नाही, कोणताही धर्म पाहिला नाही, त्यामुळेच स्व.शामरावअण्णांचे विचार त्यांनी…

विरोधकांनी कितीही वार केले तरी मुस्लिम समाज आणि माझ्यात तूसुभरही अंतर पडणार नाही ; आ.यड्रावकर यांची औरवाडच्या सभेत विरोधकांना चपराक

औरवाड : मुस्लिम समाजाचे व माझे संबंध इतके जवळचे आहेत की विरोधकांनी कितीही वार केले तरी आमच्या संबंधांमध्ये तुसूभरही अंतर पडणार नाही,याची खात्री मला आहे. ज्या – ज्या वेळेला माझ्यावर…

काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारार्थ शाहूपूरी येथे प्रचारसभा

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील इंडिया, महाविकास आघाडी आणि काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारार्थ शाहू छत्रपती महाराज आणि सतेज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कुंभार गल्ली, शाहूपूरी येथे सभा…

ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ आ.सतेज पाटील यांच्या उपस्थितीत टेंबलाईवाडीत सभा

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडी, महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज संजय पाटील यांच्या प्रचारार्थ टेंबलाईवाडी येथे आ.सतेज पाटील यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. नागरिकांची अलोट गर्दी…

भाजपा अल्पसंख्याक मोर्चा पदाधिकारी बैठक व पदाधिकारी नियुक्ती पत्र वाटप संपन्न

कुंभोज: इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील उमेदवार राहुल आवाडे यांचा प्रचार नियोजन बैठक  अमृत मामा भोसले शहर अध्यक्ष भाजपा यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला. यावेळी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तय्यब कुरेशी यांनी…

मालोजीराजे, मधुरिमाराजे छत्रपती होणार राजेश लाटकरांच्या प्रचारात सक्रिय

कोल्हापूर : माजी आमदार मालोजीराजे आणि मधुरिमाराजे छत्रपती, यांनी कोल्हापूर उत्तरचे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याचं कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाहीर केलं. लाटकर यांना, मताधिक्यानं निवडून…

समरजीत घाटगेंनी लोकसभेला केलेल्या विश्वासघाताचा मंडलिकप्रेमी बदला घेतील:माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर यांचा इशारा….

कागल:लोकसभा निवडणुकीत समरजीत घाटगे यांनी स्वतःचा पूर्ण गटच विरोधकांच्या दावणीला बांधून प्रा. संजयदादा मंडलिक यांचा मोठा विश्वासघात केला. या विश्वासघाताचा बदला मंडलिकप्रेमी विधानसभा निवडणुकीत घेतील, असा इशारा कागलचे माजी नगराध्यक्ष…

🤙 8080365706