राजेंद्र पाटील यड्रावकरांना जयसिंगपूरातील संपूर्ण वडार समाजाने दिला पाठिंबा

  जयसिंगपूर : राजेंद्र पाटील यड्रावकर यांना जयसिंगपूर येथील संपूर्ण वडार समाजाने पाठिंबा जाहीर केला आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी घेतलेल्या बद्दल यड्रावकरांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धारही यावेळी समाजातील बांधवांनी…

उबाठा गटाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शुभांगी पवारांचा शिवसेनेत प्रवेश

कोल्हापूर : उबाठा गटाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वडणगे येथील शुभांगी सुनील पवार, यांनी उबाठा गटातून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांची शिवसेना पक्षाच्या महिला सेना जिल्हाप्रमुख पदी (कार्यक्षेत्र- कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर…

डॉ.सुजित मिणचेकर यांना विजयी गुलाल लावल्या शिवाय स्वाभिमानचा कार्यकर्ता गप्प बसणार नाही : राजू शेट्टी

कोल्हापूर: हातकणंगले विधानसभा निवडणुकी संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी व परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार.आमदार डॉ.सुजित मिणचेकर यांच्या प्रमुख उपस्थित शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी मेळावा वडगाव येथे संपन्न झाला. यावेळी…

सावर्डे बुद्रुक येथील समरजीत घाटगे गटाला खिंडार

कोल्हापूर:सावर्डे बुद्रुक ता. कागल येथील समरजित घाटगे गटातील कार्यकर्त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गोरगरीब जनतेच्या चुलीपर्यंत विविध शासकीय योजना तसेच कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघाचा केलेला चौफेर विकास यावर…

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या नौटंकी व दलबदलू  आबिटकरांना वेळीच रोखा : के. पी. पाटील यांचा आरोप

सरवडे : गरीब शेतकऱ्यांच्या विकासाच्या नावाखाली उभारलेल्या पाटगाव मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो हेक्टर ओलीताखाली आलेल्या पाण्यावर अदानी कंपनीशी हातमिळवणी करत पाण्याचा हिस्सा देण्याचा घाट घालत गरीब शेतकऱ्यांचे पाणी उद्योगपतींना विकणारा…

मुश्रीफांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांचे गोरंबेपासून धावत जाऊन दख्खनच्या राजाला साकडे

कागल : हसन मुश्रीफ यांच्या विजयासाठी गोरंबे (ता.कागल) येथील दयानंद बाळासाहेब जाधव याने गोरंबेपासून सतत धावत जाऊन दख्खनचा राजा श्री.जोतिबा देवाला साकडे घातले व श्री.जोतिबा देवालयावरुन आणलेला विजयाचा गुलाल त्याने…

भाजपमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जातंय; पेठवडगावमधील मेळाव्यात खदखद व्यक्त

पेठवडगाव : हातकणंगले विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्ते आणि भाजपा पंचायत राज ग्रामविकास विभागाच्या कार्यकर्त्यांनी पेठ वडगाव येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर मेळावा घेतला. कार्यकर्त्यांनी आम्ही…

राहुल पाटील यांचा बाजारभोगाव पंचायत समिती येथील कार्यकर्त्यांशी संवाद

कोल्हापूर :महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुल पी. एन. पाटील यांनी बाजार भोगाव पंचायत समिती येथील निष्ठावंत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.स्वर्गीय आमदार पी.एन.पाटील यांनी करवीर विधानसभा मतदार संघात प्रत्येक गावात गेल्या १०…

आमदार सतेज पाटील यांच्याहस्ते कोल्हापूरातील कॉंग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचं वाटप

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय कॉंग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या नूतन पदाधिकाऱ्यांना आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. काँग्रेस पक्षाची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सदैव कार्यरत राहणार असल्याची ग्वाही यावेळी…

डॅा.सुजित मिणचेकरांना भारतीय दलित महासंघाच्या वतीने पाठिंबा

कोल्हापूर : हातकंणगले विधानसभा मतदारसंघाचे स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार डॅा.सुजित मिणचेकर यांना भारतीय दलित महासंघ यांचेवतीने पाठिंबा देण्यात आला.       यावेळी महासंघांचे प्रमुख गौतम कांबळे यांचेवतीने श्रीकांत कांबळे ,…

🤙 9921334545