डॉ. अभय बंग यांच्या ‘सर्च’समवेत शिवाजी विद्यापीठाचा सामंजस्य करार

कोल्हापूर: डॉ. अभय बंग यांच्या गडचिरोली येथील सोसायटी फॉर एज्युकेशन, अॅक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ (सर्च) या संस्थेसमवेत झालेला सामंजस्य करार हा शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल, अशी…

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी नऊ टक्के व्याजदराने कर्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना तसेच विविध महामंडळाअंतर्गत सुरू असलेल्या योजनांमार्फत शासन महिलांचे आर्थिक सबलीकरण करीत आहे. या लाभार्थी महिलांना आता आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी नऊ टक्के अल्प व्याजदराने कर्ज…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम

कोल्हापूर – संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी…

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा 4 दशकांचा प्रवास अभिमानास्पद -डॉ. संजय डी. पाटील यांचे प्रतिपादन,

कसबा बावडा/ वार्ताहर डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाची ४ दशकांची वाटचाल अतिशय अभिमानास्पद आहे. या महाविद्यालयाने हजारो अभियंत्यांना घडवले असून ते आज भारतासह जगभर महत्त्वाची भूमिका बजावत आहेत याचे फार…

लोकांचे जीवनमान बदलण्यासाठी संख्याशास्त्र महत्त्वाचे: डॉ. अभय बंग

कोल्हापूर: लोकांचे जीवनमान बदलण्यासाठी संख्याशास्त्र हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. त्यामुळे संख्याशास्त्रज्ञांनी स्वतःच्या परीघाबाहेर जाऊन सामाजिक समस्यांचा शोध आणि वेध घेतला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत डॉ.…

फादर डेचा निमित्ताने एक आगळा वेगळा उपक्रम

कुंभोज (विनोद शिंगे) कुंभोज गावचे सुपुत्र संभाजी माने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे चिरंजीव युवा नेते विश्वजीत माने व राहत मुल्ला यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने आपल्या…

रुग्णालयीन सेवा अधिक प्रभावी व लोकाभिमुख व्हाव्यात यासाठी राज्य कामगार विमा रुग्णालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक

मुंबई : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्ययोजना व आयुष्मान भारत –प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत राबवण्यात येणाऱ्या रुग्णालयीन सेवा अधिक प्रभावी व लोकाभिमुख व्हाव्यात यासाठी रोजी मुंबई येथील वरळीतील राज्य कामगार विमा…

डॉ. व्ही.एन. शिंदे यांना करवीर भूषण पुरस्कार जाहीर

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव तथा प्रसिद्ध विज्ञान लेखक डॉ. व्ही.एन. शिंदे यांना येथील रोटरी क्लब ऑफ करवीर यांच्या वतीने ‘करवीर भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. क्लबचे प्रेसिडेंट कुशल पटेल…

सदगुरु श्री. ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरु संत तुकोबारायांच्या दर्शनाने कृतार्थ झालो : मंत्री हसन मुश्रीफ

पुणे: सदगुरु श्री. ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरु संत तुकोबारायांच्या दर्शनाने कृतार्थ झालो, अशी भावना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भावना मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.देहूहून आणि उद्या आळंदीहून…

हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील विकासकामाबाबत बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी चर्चा

कुंभोज (विनोद शिंगे) मंत्रालय मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले सरकार यांच्याशी हातकणंगले विधानसभेमधील विविध कामासंदर्भात हातकणंगले तालुक्याचे आमदार दलित मित्र अशोकराव माने व भाजपा वडगाव मंडल…

🤙 8080365706