गोपीचंद पडळकरांची शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका

सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मधल्या मारकरवाडी गावात महायुतीची महाविकास आघाडीच्या fake narrative विरुद्ध जाहीर सभा घेण्यात आली. जत मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार…

‘पर्सिस्टंट’च्या डॉ. आनंद देशपांडे यांचे शिवाजी विद्यापीठात व्याख्यान

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर मधील तंत्रज्ञान विभाग, संगणकशास्त्र विभाग व एमबीए युनिट, वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “अपॉर्च्युनिटी फॉर दी इंडस्ट्रीज  इन दी एज ऑफ डिसरप्टीव्ह टेक्नॉलॉजी” या विषयावर पर्सिस्टंट सिस्टिम्सचे संस्थापक, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.  उद्या, बुधवारी (दि. ११) सकाळी  ११.०० वाजता विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात व्याख्यान होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. (डॉ.) दिगंबर शिर्के असतील.     कार्यक्रमास प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) प्रमोद पाटील आणि वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता प्रा. (डॉ.) श्रीकृष्ण महाजन यांची विशेष उपस्थिती असणार आहे.  एमबीए युनिटच्या संचालक डॉ. दीपा इंगवले, संगणकशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. कविता एस. ओझा, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक प्रा. (डॉ.) पी. डी. पाटील हे कार्यक्रमाचे संयोजन करीत आहेत. या विशेष व्याख्यानाचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी व संशोधकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

सांगवडेतील पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवास आ. अमल महाडिकांची भेट

कोल्हापूर :कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सांगवडे गावात श्री 1008 भगवान आदिनाथ दिगंबर जिन मंदिरात पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव आयोजित करण्यात आला आहे.   या महोत्सवाला आमदार अमल महाडिक यांनी भेट देऊन…

शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी ईव्हीएम संदर्भात महत्वपूर्ण बैठक

मुंबई: दिल्लीमध्ये पराभूत उमेदवारांची शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. पराभूत उमेदवार सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची ही शक्यता याबाबत बैठकीत चर्चा झाली. हडपसरचे उमेदवार प्रशांत जगताप, कोपरगावचे संदीप…

आ. अमल महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन ; गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याची मागणी

कोल्हापूर : मागील वर्षभरामध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव व अन्य नैसर्गिक संकटामुळे गाय दूध उत्पादकांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यातच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पावडर, बटरचे अनियमित दर, बाजारपेठेतील गाय दुधाची घटलेली…

MPSC विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे गट-ब (पोलीस उपनिरीक्षक पदाबाबत) व गट-क यांची जाहिरातीची नियोजित तारीख/वर्ष बदलणेबाबत सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-ब…

सिद्धार्थ हौ.सोसायटीत बोअरचे लोकार्पण 

इचलकरंजी: प्रभाग क्र.१२ मधील सिध्दार्य हौसिंग सोसायटीतील बोअरचा लोकार्पण सोहळा मा. उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांच्याहस्ते पार पडला. गेल्या अनेक महिण्यांपासून या भागात पाण्याची तिव्र टंचाई भासत होती.     त्यासंदर्भातील…

हिंदूवर अत्याचार हा चिंतेचा विषय : संजय राऊत

मुंबई : दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी बांग्लादेशमध्ये हिंदूवर अत्याचार होत आहेत. यावर भाष्य केले आहे.   संजय राऊत म्हणाले, ज्याप्रकारे हिंदू समाजावर बांग्लादेशात हल्ले सुरू आहेत, त्यांना…

स्पर्धा परीक्षेतील अपयशामुळे खोतवाडीच्या युवकाची आत्महत्या

कोल्हापूर: खोतवाडी (ता. हातकणंगले) येथील शुभम अशोक चौगुले (23, रा. शिंदे मळा) या युवकाने स्पर्धा परीक्षेतील अपयशामुळे नैराश्यातून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.     शुभम हा यड्राव येथील एका…

शरद इंजिनिअरिंगमध्ये आंतर विद्यापीठीय अविष्कार स्पर्धा

यड्राव :  राज्य सरकार आणि विद्यापीठाची हि ‘अविष्कार’ प्रोजेक्ट स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला जागृत करण्याचे काम आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी घडत आहेत. यांच्यामधूनच संशोधक, उद्योजक बनणार आहेत. त्यामुळे…

🤙 8080365706