डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाकडून उत्कर्ष आवळेकर, योगेश चिमटे यांना पीएच.डी

कोल्हापूर : तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापिठाच्या “संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी” विभागातील संशोधक विद्यार्थी उत्कर्ष अरुण आवळेकर व योगेश विरुपाक्ष चिमटे यांना संगणक विज्ञान व अभियांत्रिकी…

नरंदे हायस्कूल नरंदेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

कुंभोज (विनोद शिंगे) नरदे येथील नागनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित नरंदे हायस्कूल नरंदे , देशमुख इंग्लिश मेडीयम स्कूल ( निवासी अनिवासी शिक्षण संकुल नरंदे मध्ये* आंतरराष्ट्रीय योग दिन मोठया उत्साहात साजरा…

सकारात्मक ऊर्जाप्राप्तीसाठी योगसाधना आवश्यक: खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर: सकारात्मक ऊर्जाप्राप्तीसाठी योगसाधना आवश्यक असून त्या दृष्टीने भारताच्या पुढाकाराने ११ वर्षांपूर्वी सुरू झालेला आंतरराष्ट्रीय योग दिन आज जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. ही अभिमानाची…

‘गोकुळ’मध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोल्‍हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) २१ जून ‘जागतिक योग दिन’ अत्यंत उत्साहात व सकारात्मक वातावरणात संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांच्‍या मार्गदर्शनाखाली व संचालक…

मद्यपान व धुम्रपानापासून दूर राहून प्रोस्टेट आरोग्य टिकवा :डॉ. मकरंद खोचीकर

इचलकरंजी ( विनोद शिंगे)  नियमित तपासणी, संतुलित आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान व मद्यपानापासून दूर राहणे हे प्रोस्टेट आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक आहे, असा मौलिक सल्ला प्रसिद्ध यूरोलॉजिस्ट डॉ. मकरंद खोचीकर यांनी…

कोल्हापूर शहरातील नाले सफाई मधून 45 हजार 500 टन गाळ उठाव

कोल्हापूर : शहरामध्ये महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळयापूर्वी 60 फुटी बुम (पोकलँड), पोकलँड मशीन, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात आली आहे. या नाले सफाईमधून आज अखेर 45 हजार 5000…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या प्रा. स्वप्निल ठिकणे यांना डॉक्टरेट पदवी

कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथील मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागाचे विभागप्रमुख प्रा. स्वप्निल जिनेंद्र ठिकणे यांना विश्वेश्वरैया टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, बेळगावी  या नामवंत विद्यापीठाकडून मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात डॉक्टरेट  पदवी प्रदान करण्यात…

उत्तम संख्याशास्त्रज्ञ, विद्यार्थीप्रिय शिक्षक, प्रसन्नचित्त माणूस!

कोल्हापूर: कोणत्याही समस्येवर तत्परतेने उपाय सुचविणारा, समस्या सोडविण्याला प्राधान्य देणारा उत्तम संख्याशास्त्रज्ञ, तंत्रज्ञानाभिमुख, विद्यार्थीप्रिय, विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यास प्राधान्य देणारा शिक्षक, उत्कृष्ट नेतृत्वगुणांनी संपन्न, कुलगुरू पदापर्यंत झेप घेऊनही जमिनीशी…

आर.एस.एस.डी.आय.महाराष्ट्र चॅप्टर आयोजित ओळख मधुमेहाची हा मधुमेह तज्ञांसोबतचा परिसंवाद

कोल्हापूर:आर एस एस डी आय महाराष्ट्र चैप्टरच्यावतीनं वैद्यकीय क्षेत्रातील विविध उपक्रम राबवले जातात. सध्या मधुमेहाचं प्रमाण वाढत असून, मधुमेहाची नेमकी व्याख्या काय, मधुमेहींनी आपली दिनचर्या कशी ठेवावी, आहारमध्ये कोणते पदार्थ…

राज्यातील प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या सर्व प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करून प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावेत. तसेच भूसंपादनाअभावी एकही प्रकल्प रखडणार नाही याची संबंधित सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री…

🤙 8080365706