आ. राहुल आवाडे यांनी घेतली सिद्धगिरी महासंस्थानाची भेट

कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर सिद्धगिरी महासंस्थान मठाचे मठाधिपती प. पू. अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामीजी यांची आमदार राहुल आवाडे यांनी भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले.   यावेळी…

कबनूर मधील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी बैठक

कोल्हापूर : आमदार राहुल आवाडे यांनी कबनूर गावातील वाहतुकीची कोंडी ही स्थानिक नागरिकांसाठी गंभीर समस्या बनली असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली.   ही बैठक पोलीस उपअधीक्षक समीरसिंह…

शिवछत्रपती फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या वतीने ‘संसार संच वाटप व सत्कार समारंभ’ ;खा. धनंजय महाडिक यांची उपस्थिती

कोल्हापूर : ‘संसार संच वाटप व सत्कार समारंभ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी गरजू कुटुंबीयांना संसार संचाचे वाटप केले व उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी एकूण…

पुन्हा एकदा भारतीयातर्फे चेकमेट

मुंबई : सिंगापूरच्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील डी.गुकेशच्या देदीप्यमान यशापाठोपाठ भारतीय बुद्धिबळपटू कोनेरू हंपी ‘वर्ल्ड रॅपिड चेस’ चॅम्पियन.   ISWOTY स्पर्धेतील कोनेरू हंपी हिच्या यशाने भारताच्या ‘बुद्धिबळा’त आणखी एक मानाचा तुरा…

मंत्री चंद्रकांत पाटील यांचा भाजपा कोल्हापूरच्या वतीने भव्य नागरी सत्कार

कोल्हापूर: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी महायुती सरकारमध्ये शपथ घेतल्यानंतर प्रथमच कोल्हापूर येथे आले होते . यानिमित्त भाजपा कोल्हापूरच्या वतीने दादांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित…

आ. चंद्रदीप नरकेंची परखंदळे व मरळी गावामध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थिती

कोल्हापूर : आमदार चंद्रदीप नरके करवीर मतदारसंघातील परखंदळे व मरळी या गावांमध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थित राहिले.   परखंदळे येथील श्री तुळजाभवानी विकास सेवा सोसायटी येथे भेटवस्तू वाटप कार्यक्रम पार पडला…

चित्री नदीपात्रामध्ये बुडून तिघांचा मृत्यू

कोल्हापूर : आजरा येथील चित्री नदीपात्रामध्ये पोहायला गेले असता ०३ व्यक्ती बुडून मरण पावले आहेत. त्यांचे मृतदेह मिळाले असून स्थानिक प्रशासन व नागरिकांच्या मदतीने बाहेर काढलेले आहेत.   शवविच्छेदनासाठी ग्रामीण…

पँगॉन्ग त्सो येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक अनावरण

मुंबई : पँगॉन्ग त्सो येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक अनावरण करण्यात आले.   २६ डिसेंबर २०२४ रोजी लेह-लडाखमधील पँगॉन्ग त्सो सरोवराच्या किनारी, समुद्रसपाटीपासून १४,३०० फूट उंचीवर छत्रपती शिवाजी…

कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक ३५ यादव नगरच्या विकासासाठी निधी मंजूर

कोल्हापूर: युवकांच्या प्रेरणास्थान युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक ३५ यादव नगरच्या विकासासाठी महत्वपूर्ण निधी मंजूर झाला.     खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून युथ आयकॉन कृष्णराज महाडिक…

शिरोळ येथील इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलनास आ.यड्रावकरांची उपस्थिती

कोल्हापूर : शिरोळ येथे रंगराव माने चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलनास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित होते.   यावेळी संस्थेच्या वतीने शिरोळ विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवड…

🤙 8080365706