पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या भीमथडी जत्रेत शरद पवारांची उपस्थिती

पुणे: पुण्याच्या सिंचननगर परिसरातील कृषी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणावर सालाबादप्रमाणे यंदाही आयोजित भीमथडी जत्रेत शरद पवार आवर्जून सहभागी झाले होते. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या विविध स्टॉल्सला भेट दिली; त्यांचे व्यवसाय आणि…

युवासेनेच्या शिवदिनदर्शिककेचे अनावरण 

कुंभोज  ( विनोद शिंगे) इचलकरंजी विधानसभा युवासेना तालुकाप्रमुख, युवानेते अभिजीत लोले यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या “शिवदिनदर्शिकेचे” अनावरण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजयदादा चौगुले व युवासेना जिल्हाप्रमुख शिवाजीभाऊ…

पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवास आ.अशोक माने यांची भेट

कुंभोज (विनोद शिंगे) पट्टणकोडोली ता हातकणंगले येथे श्री मद्देवाधिदेव 1008 अतिप्राचीन,अतिशययुक्त भ.आदिनाथ दिगंबर जिनमंदिर अतिशय क्षेत्र पट्टणकोडोली येथे द्वादश वर्षपूर्ती निमित्त पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव आयोजित करण्यात आला आहे.   हातकणंगले…

वैरणीची बैलगाडी पलटी होऊन राजवर्धन लवटे यांचा मृत्यू

कुंभोज  (विनोद शिंगे) इचलकरंजी लायकर मळा येथील राजवर्धन प्रशांत लवटे वय 14 हा वैरण आणण्यासाठी बैलगाडी घेऊन गेला असता बैलगाडी पलटी होऊन त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू…

दानोळी परिसर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संदीप नांद्रेकर

कुंभोज (विनोद शिंगे) दानोळी परिसर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दै . महानकार्यचे कवठेसार प्रतिनिधी संदीप नांद्रेकर तर उपाध्यक्षपदी दै . पुण्यनगरीचे निमशिरगाव प्रतिनिधी गोमटेश पाटील आणि सचिव पदी दै . लोकनेता…

वाठार -उदगाव उपसरपंच सुशीला चौगुले यांचा सत्कार

कुंभोज  ( विनोद शिंगे) वठार-उदगावच्या नुतन उपसरपंच सुशीला चौगुले यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पदभार स्वीकारला यावेळी महेंद्र शिंदे ,सूर्यकांत शिर्के राजाराम क्षीरसागर , बी एस पाटील बाबासाहेब दबडे, जोतिराम चौगुले सरपंच…

‘आविष्कार’मध्ये राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी विजेते

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात पार पडलेल्या दोनदिवसीय आविष्कार संशोधन स्पर्धा महोत्सवामध्ये आज कासेगाव येथील राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसीने विजेतेपद पटकावले. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.…

युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी मंजूर करून आणलेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीतून विविध प्रभागांमध्ये रस्ते आणि गटारींच्या कामाला सुरवात

कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील पायाभूत सुविधांसाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी मंजूर करून आणलेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीतून विविध प्रभागांमध्ये रस्ते आणि गटारींच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे .  खासदार धनंजय…

उंचगाव परीट समाजातर्फे संत गाडगेबाबा यांना अभिवादन

कोल्हापूर :राष्ट्रीय संत श्री. गाडगेबाबा यांची ६८ वी पुण्यतिथी निमित्य विनम्र अभिवादन करण्यांत आले व फोटो पूजन करण्यात आले   तसेच गाडगेबाबांनी माणसातील देव पाहण्याची दृष्टी समाजाला दिली. अंधश्रद्धा, निरक्षरता,…

‘आविष्कार’मध्ये पदव्युत्तर संशोधकांकडून १९१ प्रकल्पांचे सादरीकरण

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या दोनदिवसीय विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा महोत्सवामध्ये आज दुसऱ्या दिवशी पदव्युत्तर स्तरीय संशोधक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या संशोधन प्रकल्पांचे पोस्टर तसेच मॉडेल्सद्वारे सादरीकरण केले. आज एकूण १९१ संशोधकांनी…

🤙 8080365706