पन्हाळा – कोतोली सारख्या ग्रामीण भागामध्ये यू.पी.एस.सी.व एम.पी.एस.सी.ची तयारी करण्यासाठी महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र व करिअर कट्टा यांच्यामार्फत यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन व ऑफलाइन मार्गदर्शन देण्यात येत आहे त्याचा लाभ…
कोल्हापूर: सकल जैन मारवाडी समाज तर्फे आयोजित एएवायएम जेपीएल डे-नाईट क्रिकेट मॅच या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत नामदेव भवन, कागवाडे मळा, इचलकरंजी येथे पार पडला. …
नागपूर: संयम, सहनशीलता याची अपूर्व देणगी मला राजकारणातून मिळाली असे मी एका अर्थाने समजून घेतो. राजकारणात आल्यानंतर तुम्हाला वाटेल तसे, वेळप्रसंगी अपशब्दही सहन करावे लागतात. गत पाच वर्षात काहींनी अनेक…
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संघाशी संलग्न म्हैस दूध उत्पादकांना दूध वाढविणेस प्रोत्साहन मिळावे म्हणून संघाने सध्याचे म्हैस दूध खरेदी दरामध्ये वाढ केलेली आहे. तरी दि.११/०१/२०२५ इ.रोजी पासून ६.५…
कुंभोज (विनोद शिंगे) पुलाची शिरोली ग्रामपंचायतीच्या वतीने नाभिक समाजासाठी सामाजिक सभागृह उभारण्यात येत आहे. या सभागृहाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शौमीका महाडिक हस्ते करण्यात आले आहे. समाजातील प्रत्येक…
कुंभोज ( विनोद शिंगे) सहकार भारती आणि कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेती विकास कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळे मध्ये…
कुंभोज (विनोद शिंगे) गांधीनगर (ता. करवीर) येथे रात्री उशिरा विठ्ठल सुभाष शिंदे (वय २४, मूळ गाव परभणी, सध्या रा. कोयना वसाहत, गांधीनगर) या तरुणाचा तलवार आणि कोयत्याने वार करुन निर्घृण…
कुंभोज (विनोद शिंगे) हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथे आ.अमल महाडिक यांच्या निधीतून होत असलेल्या १ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. राजकुमार भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून गावाला…
कुंभोज ( विनोद शिंगे) पुलाची शिरोली गावातील शिरोली को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये सार्वजनिक सभागृह उभारण्यात येत आहे. या सभागृहाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शौमीका महाडिक यांच्या हस्ते संपन्न झाले. सोसायटी…
कुंभोज(विनोद शिंगे) कुंभोज गावच्या शिरपेच्या पुन्हा एकदा मानाचा तुरा,केंद्रीय होमिओपॅथिक संशोधन परिषद (CCRH) अंतर्गत STSH 2023 मध्ये संपूर्ण भारतातील संशोधन प्रकल्पासाठी निवडलेल्या 190 विद्यार्थ्यांपैकी 76 विद्यार्थी प्रकल्पांना पारितोषिकासाठी निवड करण्यात…