डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या डॉ. सुनील जे. रायकर यांचे आंतरराष्ट्रीय परिषदेत 3डी प्रिंटिंगवर  व्याख्यान

कसबा बावडा डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महविद्यालयांच्या मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. सुनील जे. रायकर यांनी रीसेंट अ‍ॅडव्हान्सेस इन मटेरियल्स अँड मॅन्युफॅक्चरिंग (ICRAMM 2024) या सहाव्या आंतरराष्ट्रीय परिषदमध्ये प्रमुख वक्ता म्हणून भाषण…

मंत्री आबिटकरांचा राधानगरी जिल्हा परिषद मतदार संघाच्या वतीने नागरी सत्कार

कोल्हापूर : राज्याचा आरोग्य मंत्री म्हणूनप्रकाश आबिटकर यांची निवड झालेबद्दल राधानगरी जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्ते व नागरीकांनी नागरी सत्काराचे आयोजन केले होते. या सत्कार समारंभास उपस्थित राहून सत्काराचा स्विकार…

हुपरी येथील यशवंतनगर परिसरातील वादग्रस्त मदरसाचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई

कुंभोज(विनोद शिंगे) हुपरी येथील यशवंतनगर परिसरातील वादग्रस्त मदरसाचे अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला आज सकाळपासून सुरुवात करण्यात आली. जमिनीचा मालकी हक्क शाबूत करणारा पुरावा व बांधकाम परवाना आदी कागदपत्रे मुस्लिम सुन्नत जमियतने…

शिवाजी विद्यापीठात वि.स.खांडेकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

कोल्हापूर: मराठी साहित्यास भारतीय ज्ञानपीठाचे पहिले परितोषिक मिळवून देणारे ज्येष्ठ साहित्यिक वि.स.खांडेकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त आज शिवाजी विद्यापीठात त्यांना अभिवादन करण्यात आले. वि.स.खांडेकर स्मृती संग्रहालय येथे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू…

विद्यार्थ्यांनी आपले भविष्य उज्ज्वल करावे – योगेश्वर पाटील

पन्हाळा – कोतोली सारख्या ग्रामीण भागामध्ये यू.पी.एस.सी.व एम.पी.एस.सी.ची तयारी करण्यासाठी महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र व करिअर कट्टा यांच्यामार्फत यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन व ऑफलाइन मार्गदर्शन देण्यात येत आहे त्याचा लाभ…

आ.राहुल आवाडेंच्या उपस्थितीत एएवायएम जेपीएल डे-नाईट क्रिकेट मॅच या स्पर्धेचे उद्घाटन

कोल्हापूर: सकल जैन मारवाडी समाज तर्फे आयोजित एएवायएम जेपीएल डे-नाईट क्रिकेट मॅच या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत नामदेव भवन, कागवाडे मळा, इचलकरंजी येथे पार पडला.  …

संयम व सहनशक्तीची अपूर्व देणगी राजकारणाने मला दिली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर: संयम, सहनशीलता याची अपूर्व देणगी मला राजकारणातून मिळाली असे मी एका अर्थाने समजून घेतो. राजकारणात आल्यानंतर तुम्हाला वाटेल तसे, वेळप्रसंगी अपशब्दही सहन करावे लागतात. गत पाच वर्षात काहींनी अनेक…

‘गोकुळ’कडून म्हैस दूध खरेदी दरात २ रुपये वाढ ‘गोकुळ’च्या म्हैस दूध उत्पादकांना नवीन वर्षाची गोड भेट…

कोल्हापूर: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाशी संलग्न म्हैस दूध उत्पादकांना दूध वाढविणेस प्रोत्साहन मिळावे म्हणून संघाने सध्याचे म्हैस दूध खरेदी दरामध्‍ये वाढ केलेली आहे. तरी दि.११/०१/२०२५ इ.रोजी पासून ६.५…

शौमिका महाडिक यांच्या हस्ते शिरोली येथे नाभिक समाजाच्या सभागृह बांधकामाचा पायाभरणी शुभारंभ

कुंभोज (विनोद शिंगे) पुलाची शिरोली ग्रामपंचायतीच्या वतीने नाभिक समाजासाठी सामाजिक सभागृह उभारण्यात येत आहे. या सभागृहाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शौमीका महाडिक हस्ते करण्यात आले आहे.   समाजातील प्रत्येक…

जवाहर सहकारी साखर कारखाना ‘विकास कार्यशाळा’ मोठ्या उत्साहात 

कुंभोज  ( विनोद शिंगे) सहकार भारती आणि कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेती विकास कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळे मध्ये…

🤙 8080365706