कोल्हापूर : जिल्ह्यातील १३ नगरपालिकांमधील निवडणुका यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. या अनुषंगाने सर्व ठिकाणी मतमोजणीसाठी आवश्यक सुविधांची तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी…
अंबप : वार्ताहर पाडळी (ता. हातकणंगले ) येथील परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुडगूस घातला असून, रात्रीच्या सुमारास गाड्यांची चाकं आणि काही कड्डबा कुट्टी यंत्राच्या मोटारीच लंपास करत आहेत. मागील काही दिवसांपासून…
कोल्हापूर : निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आजच निवडणूककार्यालयांची पाहणी करून तत्काळ कार्यालयीन कामकाज सुरू करावे. सोशल मीडियावर फिरणारे संदेश व व्हिडीओ यावर लक्ष ठेवून मतदारांना प्रलोभन देणारे आक्षेपार्ह साहित्य आढळल्यास तत्काळ…
कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ रखडण्यात महापालिका प्रशासनही कारणीभूत असल्याचा आरोप करत कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी महापालिकेच्या दारात शंखध्वनी केला. हद्दवाढीबाबत प्रक्रिया करण्यासाठी प्रशासनाने उदासीनता दाखवली असा…
मुंबई :सार्वजनिक आरोग्य सेवेत ‘एआय’ (AI) तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करावा अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ‘वर्षा’ निवासस्थानी पार पडलेल्या आरोग्य विभागाच्या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. यावेळी सार्वजनिक…
कोल्हापूर:श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या पवित्र पादुका अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे (दुसरे) भोसले यांना प्रदान केल्या आहेत. त्या अक्कलकोट राजघराण्याकडून श्रीमंत मालोजीराजे (तिसरे) संयुक्ताराजे भोसले यांच्या पुढाकाराने प्रथमच कागल व…
कोल्हापूर : आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती दि.२० डिसेंबर २०२५ रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, क्रिस्टल टॉवर खानविलकर पेट्रोल पंप शेजारी,कोल्हापूर येथे पार पडणार…
कोल्हापूर: निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा सुरु असतानाच दुसरीकडे मंत्री हसन मुश्रीफ व आमदार राजेश क्षीरसागर यांनी शहरातील रंकोबा देवाला साक्षीला ठेवत महापालिकेची निवडणूक महायुती म्हणूनच लढणार असल्याची घोषणा सोमवारी केली.…
कोल्हापूर : गत महापालिकेत सत्ताधारी असलेल्या काँग्रेसने यंदाच्या महापालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यानंतरच उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवार व बुधवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषदेचे…
कोल्हापूर:के.. के.एम.टी.च्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत कायम करण्यास यशस्वी पाठपुरावा केल्या बद्दल के.एम.टी. कर्मचाऱ्यांच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री…