कसबा बावडा:-. महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमत्त शिवसेना आमदार श्री. राजेश क्षीरसागर फाउंडेशन आयोजित लोकनाथ चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गुरु स्पोर्ट्स विजेता, तर नवनाथ मित्रमंडळ प्रणित झेंडा…
कसबा बावडा: कसबा बावडा येथील डॉ. डी .वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये जेष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. सचिन तेंडुलकरचा ग्रेटनेस, वडिलांच्या निधनानंतर पुन्हा देशासाठी वर्ल्ड कप खेळण्यासाठी…
कुंभोज (विनोद शिंगे) हातकणंगले तहसीलदार माननीय सुशील कुमार बेलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हातकणंगले तहसीलदार येथे मांग गारूडी समाजाचे जातीचा दाखल्या चे शिबिराचे उद्घाटन नायक तहसीलदार संदीप चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी…
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘पंतप्रधान इंटर्नशिप योजने’ बाबत सविस्तर माहिती देण्यासाठी डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, साळोखेनगर येथे 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत मार्गदर्शनपर…
कुंभोज (विनोद शिंगे) येणारा काळ हा जीडीपी वाढीसाठी महत्त्वाचा ठरेल कारण स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरचे राजकीय स्थैर्य आणि विकसित भारतासाठी सुरू असलेले प्रयत्न महत्त्वाचे आहे. यामुळे शेअर बाजारात तेजीची शक्यता राहणार…
कोल्हापूर : कृत्रिम बुध्दीमत्ता (AI) आणि लर्निंग मशिन यांचा दैनंदिन जीवनात वापर वाढला आहे. त्यामुळे अनेक नवीन आव्हाने निर्माण होत आहेत. परंतु त्याकडे संकट म्हणून न पाहता संधी म्हणून बघितल्यास…
कुंभोज (विनोद शिंगे) महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने नाशिक येथे आयोजित 29 व्या पुरूष कामगार व 19 व्या महिला कामगार खुल्या राज्यस्तरीय भजन स्पर्धेत हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागातर्फे येत्या शनिवारी (दि. १५) पीएम-उषा पुरस्कृत ‘वास्तविक समस्यांचे सांख्यिकीय अन्वेषण’ या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. संख्याशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. शशीभूषण महाडिक…
कुंभोज (विनोद शिंगे) खोची तालुका हातकणंगले येथील प्रियांका संजय मडके हीची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या परिक्षेत महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालय महसूलसहाय्यक(REVENUEASSISTANT)या पदी निवड झाली आहे. तिच्या या निवडीमुळे खोची…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात आज संत रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या…