शेतकरी सन्मान निधीचा हप्ता ‘या’ तारखेला होणार खात्यात जमा

कोल्हापूर : शेतकरी सन्मान निधीचा 19 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारच्या भागलपूर इथून एका जाहीर कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात यावेळी 6000 रुपये जमा…

शहापुर येथील रस्ता काम पुर्ण न झाल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार- इचलकरंजी युवासेनेच्या वतीने इशारा

कुंभोज  (विनोद शिंगे) नगरोथ्यान रस्ते विकास प्रकल्पामध्ये मंजूर असलेल्या शहापूर मधील अंतर्गत रस्त्याचे बांधकाम गेले दोन महिन्यापासून बंद आहे, याचा पाठपुरावा शहापूर मधील नागरिकांच्या वतीने वेळोवेळी करण्यात आलेले आहे. परंतु…

ओम पब्लिक स्कूलचे कार्य उल्लेखनीय -उद्योगपती प्रसन्न देसाई

कुंभोज (विनोद शिंगे) कुंभोज (ता.हातकणंगले) येथील ओम पब्लिक स्कूलचे कार्य उल्लेखनीय असून त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत शेकडो विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असून ही संस्था स्थापन करणाऱ्या विनायक माने…

विवेकानंद मध्ये बी.सी.एस.विभागाचे Techno Spark 2025 उत्साहात 

कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेजच्या बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स्‍ (एंटायर) भाग 1, 2 व 3 वर्गातील विद्यार्थ्यांच्या कला गुण व संशोधनास वाव देण्यासाठी Techno Spark 2025 कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.…

विवेकानंदच्या भूगोल विद्यार्थ्यांची नागपूर , गोंदिया ला शैक्षणिक भेट

कोल्हापूर : भूगोल विभागातील पी.जी.डिप्लोमा इन जिओइन्फॉर्मेटिकसच्या विद्यार्थ्यांची रिजनल रिमोट सेन्सिंग सेंटर (RRSC) – ISRO, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लीकेशनस सेंटर (MRSAC) नागपूर आणि नवेगाव व्याघ्र प्रकल्प (NNTR) गोंदिया येथे यशस्वी…

आ. अमल महाडिक यांच्या हस्ते पुलाची शिरोलीतील श्री विठ्ठल मंदिरातील सामुदायिक पारायणाचा शुभारंभ

कोल्हापूर – पुलाची शिरोली येथील श्री विठ्ठल मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा सामुदायिक पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या सोहळ्याचा शुभारंभ दक्षिणचे आमदार अमल महाडिक आणि शिरोली…

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे उद्घाटन

कोल्हापूर: विविधतेमध्ये एकात्मता हे भारताचे वैशिष्ट्य म्हणून पाहिले जाते. या विविधतेमधून सर्वश्रेष्ठ ज्ञानाची निर्मिती व्हावी, यासाठी युवा पिढीचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तथा पाच विद्यापीठांचे माजी…

संकटाचे संधीत रुपांतर करणारी व्यक्तीच उद्योजक बनू शकते: विनया गोरे

कोल्हापूर: आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या संकटाचे रुपांतर संधीत करणारी व्यक्तीच चांगली उद्योजक बनू शकते, असे प्रतिपादन अमेरिकेतील गोरे उद्योग समूहाच्या प्रमुख विनया गोरे यांनी येथे केले.   शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या ‘विकसित…

संख्याशास्त्राचे उपयोजन ही एक कला: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

कोल्हापूर: संख्याशास्त्र हा विषय विज्ञान व तंत्रज्ञानाशी निगडित आहेच, पण त्याबरोबरच ती एक कला सुद्धा आहे, या दृष्टीने विद्यार्थ्यांनी त्याकडे पाहावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी…

डॉ. संजय डी. पाटील यांचा मंगळवारी एकसष्ठी समारंभ

कोल्हापूर :  शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणारे डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष तथा कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा एकसष्ठी सोहळा मंगळवार दि. १८ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. खासदार…

🤙 8080365706