शिवचरित्राच्या प्रेरणेतून राष्ट्रउभारणीस सिद्ध व्हावे: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्राचे वाचन करून नवयुवकांनी त्यापासून प्रेरणा घ्यावी आणि राष्ट्रउभारणीच्या कार्यामध्ये योगदान देण्यास सिद्ध व्हावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज केले.…

हातकणंगले शहरासाठी नवीन नळ पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा – खा. धैर्यशील माने

हातकणंगले : हातकणंगले ग्रामपंचायतचे खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नातून नगरपंचायत मध्ये रुपांतर करण्यात आले आहे. हातकणंगले शहराची वाढती लोकसंख्या व होणारा विस्तार लक्षात घेता जुनी पाणीपुरवठा योजना अपुरी पडत असून…

आ. सतेज पाटील यांच्या हस्ते कळंबा येथील शस्त्रधारी कात्यायनी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

कोल्हापूर : कळंबा (करवीर) येथील श्री कात्यायनी देवीच्या मंदिरात आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते शस्त्रधारी कात्यायनी देवीच्या सुरेख पितळी मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजन करण्यात आले. यावेळी कात्यायनी मातेचा जयघोष करण्यात…

भीमा कृषी व पशू प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी आवर्जून भेट देण्याचे खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणून शेती विकसित करण्यावर भर देणे आवश्यक असून यासाठी सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नाही त्यामुळे लोकांच्या आरोग्य सुरक्षेतसाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीवर भर द्यावा…

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या नूतन कुलगुरूपदी डॉ. आर. के. शर्मा

कसबा बावडा: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे नवे कुलगुरू म्हणून डॉ. आर. के. शर्मा यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी केली. विद्यमान कुलगुरू डॉ.…

खा. धैर्यशील मानेंच्या उपस्थितीत कुंभोज उपसरपंच अजित देवमोरे यांचा शिवसेनेत प्रवेश

कुंभोज (विनोद शिंगे) कुंभोज (ता. हातकणंगले) येथील माजी उपसरपंच अजित देवमोरे यांनी आज खासदार धैयशील माने यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश केला यावेळी खासदार धैयशील माने यांनी माजी…

आ.अमल महाडिक यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक

कोल्हापूर (विनोद शिंगे) कोल्हापूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गांधीनगर फाटा ते शिवाजी पूल हा उड्डाण पूल उभारण्यासंदर्भात आराखडा बनवण्याचे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच…

भीमा कृषी पशू प्रदर्शनचे आज शुक्रवारी  महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.हसनसो मुश्रीफ,कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शुभहस्ते होणार उद्घाटन

कोल्हापूर: खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून १६ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य असे *भीमा कृषी व पशु पक्षी प्रदर्शन* येत्या २१ ते २४ फेब्रुवारी २०२५ या…

‘गोकुळ’ मार्फत छञपती शिवाजी महाराज यांना अभिवादन… गोकुळमार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क कार्यालय येथे महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छञपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्य संघाचे चेअरमन अरुण डोंगळे…

गोकुळ’च्या महालक्ष्मी पशुखाद्य सोबत मिनरल मिक्चर मोफत या योजनेच्या कालावधीत वाढ

  कोल्हापूर: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा.संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) च्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याच्या माध्यमातून गायी-म्हैशींचे उत्तम दर्जाचे पशुखाद्य तसेच पशुखाद्यपूरक आहाराची निर्मिती केली जाते व जिल्ह्यातील सर्व प्राथमिक दूध संस्थेना…

🤙 8080365706